एकूण 3 परिणाम
December 31, 2020
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम 46 पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे....
November 02, 2020
अकोला: कापसाला २५ हजार क्विंटल प्रमाणे भाव व बँकेने परस्पर पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन करीत दोन शेतकरी आकाशवाणीच्या मनोऱ्यावर चढले. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर...
October 10, 2020
  वाशीम :  मागील महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या...