एकूण 4 परिणाम
January 02, 2021
अकाेला : या खरीप हंगामात जिल्ह्यात अति पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीने पीक गेले. कपाशीलाही सुद्धा अतिवृष्टी व पावसाचा फटका बसला. जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीचे बोंड काळे पडले व कापूस सुद्धा ओला झाला. मूग व उडीदावर किडींनी हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास...
December 17, 2020
हिंगोली : जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असुन  एकत्रित पैसेवारी ४८. ३५ पैसे एवढी आली. प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी अंतीम पैसेवारी जाहीर केली आहे. हिंगोली जिल्ह्यात या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र शेतीचे चांगले उत्पादन होईल अशी जपेक्षा...
October 10, 2020
  वाशीम :  मागील महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या...
October 04, 2020
देऊर (धुळे) : धुळे तालुक्यातील २०२०-२१ या खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी (आणेवारी) तहसीलदार किशोर कदम यांनी जाहीर केली आहे. प्रातांधिकारी भिमराज दराडे यांनी त्यास मंजूरी दिली आहे.  धुळे तालुक्यातील १७० गावांची खरीप पिकांची पैसेवारी मंडळातील ग्रामपंचायत निहाय उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर...