एकूण 2 परिणाम
November 01, 2020
हिंगोली : यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ६४. ५९ टक्के इतकी काढण्यात आली होती. शनिवारी (ता. ३१) जाहीर झालेल्या पैसेवारीमध्ये आता घट झाली असून खरीपाची सुधारित पैसेवारी ४८.३५ टक्के एवढी काढण्यात आली आहे. ५० टक्केच्या खाली पैसेवारी असल्याने शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळणे सोईचे...
October 10, 2020
  वाशीम :  मागील महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या...