एकूण 5 परिणाम
March 02, 2021
मुंबई, ता. 2 : एकीकडे देशातील इंधनाच्या किमती आभाळाला भिडत असताना त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा खपही फेब्रुवारी महिन्यात (मागीलवर्षीच्या तुलनेत) कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर या खपावर आणखी परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.  इंडियन ऑईल...
February 26, 2021
वाराणसी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या  किंमतींनी भारतामध्ये उच्चांक गाठला आहे. आजवरच्या इतिहासातील ही ऐतिहासिक अशी सर्वोच्च वाढ आहे. दिवसेंदिवस वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून इंधनाच्या किंमती कमी होण्याचे काही चिन्हे दिसत नाहीयेत. याबाबत केंद्र सरकारला प्रश्न...
November 30, 2020
न्यूयॉर्क: पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेकच्या नेत्यांमध्ये आज एक वर्चुअल बैठक होणार आहे. यामध्ये कच्च्या तेलाच्या मागणीत घट झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन लावलं जात आहे. सुत्रांच्या...
November 26, 2020
संपूर्ण जग आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील क्रांतीमुळे एकमेकांशी जोडले गेले आहे. जगातल्या कुठल्याही कोनाकोपऱ्यात एखादी घटना घडल्यास ती काही मिनिटांतच संपूर्ण जगात पसरविण्याची किमया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून घडून आली आहे. ‘५ जी’ तंत्रज्ञानाचे पडघम जगभरात वाजत आहेत. केंद्र शासनातर्फे आयात...
November 21, 2020
गांधीनगर- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी शनिवारी (21 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी  ( Prime Minister Narendra Modi) यांचे तोंडभरुन कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात करण्यात येत असलेल्या धाडसी सुधारणा येणाऱ्या...