एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. भाजप-शिवसेना युतीची शक्यता आहे; पण जागावाटपाच्या तिढ्यामुळे युतीचे घोडे अडले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत येणार असल्याने युतीचा निर्णय पुढच्या एक-दोन दिवसांत होईल. सध्या या दोन्ही पक्षांत आकड्यांचे खेळ सुरू आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्णयाकडेही...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर: देशातील राजकीय वातावरण नकारात्मकतेने भरले आहे. देश कसा असावा द्वेषाने भरलेला की सकारात्मकता, सद्‌भाव असणारा, असा भावनिक प्रश्‍न अभिनेत्री आणि कॉंग्रेसनेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी आज येथे उपस्थित केला. कॉंग्रेस पक्षाच्या वाटचालीवर आधारित "आजादी से आजादी की और' नाटक गुरुवारी डॉ...
ऑगस्ट 14, 2019
मिरज - ती आली, पुरग्रस्तांच्या वेदना तिने जाणून घेतल्या, मदत आणि दिलासाही दिला. त्यांचे अश्रू पुसताना तिच्या चेहऱ्यावरही मासुमियत जागली. अभिनेत्री उर्मिला मांतोडकरने आज मिरजेतील पुरग्रस्तांशी संवाद साधला. राजकारणी म्हणून आलेली नाही तर राष्ट्रसेवा दलाची कार्यकर्ती म्हणून तुम्हाला...
जून 11, 2019
लोकसभा निवडणुकीत या वेळी महिलांचा सक्रिय सहभाग तर दिसून आलाच, पण निवडून येणाऱ्या महिलांचा टक्काही वाढला आहे. साहजिकच महिला खासदार आणि नव्या मंत्री संसदेत आणि बाहेरही महिलांचे प्रश्‍न कशा प्रकारे लावून धरतात, याविषयी उत्सुकता आहे. नु कतीच झालेली सतराव्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरली....
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
एप्रिल 10, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस आघाडीसाठी आशादायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मनसेच्या मतांचा बूस्टर काँग्रेस उमेदवारांना मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असतानाच उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला...
एप्रिल 08, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राज ठाकरेंची बुधवारी नांदेडमध्ये सभा नवख्या उमेदवारांना शिकवणी संजयकाकांची रणनीती विशाल भेदणार? नरके काका-पुतण्यात हातघाई तेल...
एप्रिल 04, 2019
जाहीर सभा, पक्षाचे व्यासपीठ, सभांमध्ये राहुल गांधी यांची आदर्शवादी वाक्‍ये टाळ्या घेऊन गेली; पण राजकीय व्यवहार्यता आणि अपरिहार्यतेने त्यांच्या वाक्‍यांना मुरड घालत ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना, सातत्याने घराणेशाहीने उमेदवारी करणाऱ्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी देणे गांधींना भाग पडल्याचे चित्र आहे. ‘...
मार्च 28, 2019
शिवसेना-भाजप युतीने मुंबईत जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली आहे, तर आघाडीला अद्याप वायव्य, ईशान्य मतदारसंघांत उमेदवार मिळालेला नाही. मात्र, युतीचे अन्य सर्व उमेदवार तुलनेने बलवंत असल्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी पुन्हा एकदा परीक्षा पाहणारीच ठरेल. आघाडीचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
जून 12, 2017
वास्तविक जे. जे स्कूल ऑफ आर्टसमधून सिरॅमिक आणि कर्मिशियल आर्टसमध्ये पदवी घेतल्यानंतर मला स्वत:चा स्टुडिओ उभारायचा होता. पण याच काळात देशात- राज्यात धर्माच्या नावाखाली अशा काही घटना घडल्या की आपोआप राजकारणात प्रवेश झाला. राजकारणात धर्म आला तर गोरगरिबांचे प्रश्‍न सोडवणार कोण? या विचाराने प्रचंड तळमळ...