February 09, 2021
सोलापूर : उत्तर सोलापूर तालक्यातील नान्नजचे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी द्राक्षमहर्षी (स्व.) नानासाहेब काळे यांच्या परिवाराने उत्पादित केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचा राष्ट्राला लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. 13) सकाळी 11 वाजता नान्नज येथील द्राक्ष बागेत देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार...