एकूण 8 परिणाम
April 03, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (ता. 3) अंतिम मुदत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या मतांवर परिणाम करू शकतील, अशा सिद्धेश्वर आवताडे, शैला गोडसे, सचिन शिंदे...
April 01, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजप नेते व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे अजूनही तटस्थ आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीत ते कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडेच संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍याचे लक्ष लागले आहे...
March 30, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक "विठ्ठल'चे अध्यक्ष भगीरथ भालके व "दामाजी'चे अध्यक्ष समाधान अवताडे या तुल्यबळ उमेदवारांबरोबर म्हणजेच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढली जाणार आहे. निवडणूक सहानुभूतीबरोबरच राज्यातील गोंधळलेली राजकीय परिस्थिती पाहता भाजपकडून प्रतिष्ठेची...
March 29, 2021
पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबरच भाजपमध्येही बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारकांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे उद्या (ता. 30) आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भोसलेंच्या भूमिकेमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया...
March 28, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने मंगळवेढा येथील उद्योगपती व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दिल्ली येथे केंद्रीय भाजप समितीने श्री. अवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यामुळे आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप...
March 22, 2021
पंढरपूर (सोलापूर) : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधात सक्षम व प्रभावी उमेदवार म्हणून भाजपकडून आमदार प्रशांत परिचाकांचे नाव चर्चेत असून, परिचारक स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची विश्वसनीय...
March 19, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर भाजपकडूनही महिला...
March 15, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच धनगर समाजाने राष्ट्रवादी व भाजपकडे उमेदवारीची मागणी करत, विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.  पोटनिवडणुकी संदर्भात रविवारी (ता. 14) येथील होळकरवाडा येथे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍यातील...