एकूण 8 परिणाम
January 19, 2021
पंढरपूर (सोलापूर) : साखर कारखानदारी आणि ग्रामीण राजकारण हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे पंढरपूर तालुक्‍यात समीकरण होते. परंतु, या वेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या समीकरणाला मतदारांनी छेद देत, साखर कारखान्यांच्या जीवावर गावात राजकारण करणाऱ्या सर्वच कारखान्यांच्या संचालकांना व त्यांच्या पॅनेलमधील...
January 19, 2021
पंढरपूर (सोलापूर) : भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही... ही म्हणून प्रत्यक्ष एका 85 वर्षांच्या कलावती शिंदे या आजीच्या बाबतीत घडली आहे. गेले अनेक वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्याची इच्छा असणाऱ्या कलावती आजींनी अखेर पंढरपूर तालुक्‍यातील देवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. वय अवघे...
January 13, 2021
पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील एकूण 94 ग्रामपंचायतींपैकी 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित 71 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. तालुक्‍यातील जवळपास 75 टक्के ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने संपूर्ण तालुक्‍यात...
January 12, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतींच्या 186 जागांसाठी 464 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असले तरी आगामी पोटनिवडणूक व दामाजी कारखान्याच्या निवडणुकीचा विचार करता, तीन साखर कारखान्यांच्या अध्यक्षांसाठी ही निवडणूक रंगीत तालीम ठरणार आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष निवडणुकांचे असले तरी गुलाल...
January 09, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : भाजपात प्रवेश केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी स्थापन केलेल्या बहुजन रयत परिषद या संघटनेची सूत्रे त्यांनी आपली कन्या कोमल ढोबळे - साळुंखे यांच्यावर सोपविली असून, संघटनेच्या माध्यमातून त्या सक्रिय झाल्या आहेत.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
January 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी विद्यमान शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात दिले. यामुळे तालुक्‍...
January 04, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या नेत्यांसह मंगळवेढ्यातील नेते सोशल मीडियात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत जणू पोटनिवडणुकीची रंगीत तालीमच सुरू झाली आहे. ...
December 30, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : तीन महिन्यात होणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आमदार प्रशांत परिचारक गट लढवणार असून, त्यासंदर्भात कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीबरोबरच कारखान्याच्या निवडणुकीची हालचालही सुरू झाली आहे. सहकारातील संस्था कशा...