एकूण 4 परिणाम
December 30, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : तीन महिन्यात होणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आमदार प्रशांत परिचारक गट लढवणार असून, त्यासंदर्भात कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीबरोबरच कारखान्याच्या निवडणुकीची हालचालही सुरू झाली आहे. सहकारातील संस्था कशा...
November 20, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : शेतकऱ्याच्या पोराला उद्योजक बनवण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले; परंतु अलीकडच्या वर्षभराच्या काळात राज्य सरकारने अनेक महामंडळे बरखास्त करून उद्योजक तरुणांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी धोरणे राबविली, असा आरोप पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम...
October 19, 2020
पंढरपूर (जि. सोलापूर): मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थिल्लर आहेत. सरकार चालवयाला दम लागतो तो त्यांच्यात नाही असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज लगावला.  अतिवृष्टी आणि महापूरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज सोलापूर जिल्ह्यातील...
October 17, 2020
पंढरपूर ः कोरोनाचे संकट असतानाच पुन्हा राज्यावर पुराचे आणि अतिवृष्ठीचे अस्मानी संकट ओढवले आहे. यामुळे राज्य सरकारची देखील आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून कर्ज काढून राज्याचा कारभार चालवला जातोय, असे सांगत अतिवृष्ठी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आताच आर्थिक मदत जाहीर...