एकूण 14 परिणाम
January 25, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत तब्बल 50 टक्के उमेदवार विजयी करत परिचारक गटाने तालुक्‍यावरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत परिचारक गटाला भरभरून मिळणारी मते विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
January 04, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या नेत्यांसह मंगळवेढ्यातील नेते सोशल मीडियात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत जणू पोटनिवडणुकीची रंगीत तालीमच सुरू झाली आहे. ...
December 30, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : तीन महिन्यात होणाऱ्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आमदार प्रशांत परिचारक गट लढवणार असून, त्यासंदर्भात कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक झाली आहे. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीबरोबरच कारखान्याच्या निवडणुकीची हालचालही सुरू झाली आहे. सहकारातील संस्था कशा...
November 28, 2020
पंढरपूर(सोलापूर) ;  आमदार भारत भालकेंच्या अकाली जाण्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका पोरका झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आणि माझा जवळचा सहकारी गमावल्यांच दुःख आहे. त्यांचं अपूर्ण राहिलेलं मतदारसंघातील कार्य पूर्ण करण्याचं मी शब्द देतो, अशी भावना व्यक्त करतानाच ही...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 11, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : उजनीतील पाणी प्रदूषणामुळे लाभक्षेत्रातील जमिनी येत्या 25 वर्षांत क्षारपड होऊन त्यांची उत्पादन क्षमता घटणार आहे. त्यासाठी नागरिकांनी शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होण्याच्या दृष्टीने सेंद्रिय पदार्थांकडे वळावे, असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.  तालुक्‍...
November 07, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच धास्ती घेतली. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या परिचारक कुटुंबीयांनी सुधाकरपंत परिचारक या ज्येष्ठ नेत्याला गमावला. आता या विळख्यातून बाहेर पडत तालुक्‍यातील...
October 23, 2020
सोलापूर ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी केला. जिल्ह्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व लोकप्रतिनिधींनी...
October 17, 2020
पंढरपूर ः कोरोनाचे संकट असतानाच पुन्हा राज्यावर पुराचे आणि अतिवृष्ठीचे अस्मानी संकट ओढवले आहे. यामुळे राज्य सरकारची देखील आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून कर्ज काढून राज्याचा कारभार चालवला जातोय, असे सांगत अतिवृष्ठी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आताच आर्थिक मदत जाहीर...
September 30, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक जडणघडणीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खूप मोठा वाटा आहे. शरद पवारांच्या आयुष्यातले पहिले पालकमंत्रीपद त्यांना सोलापूर जिल्ह्याचे मिळाले होते. तेव्हापासून सुरु झालेला सोलापूर जिल्हा आणि शरद पवार हा ऋणानुबंध वारंवार जिल्ह्याने अनुभवला...
September 24, 2020
दक्षिण सोलापूर (सोलापूर) ; धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून त्या संवर्गाचे दाखले त्वरीत द्यावेत तसेच आदिवासींना लागू असलेल्या योजना धनगर समाजासाठी लागू कराव्यात अशी मागणी राज्य धनगर समाजोन्नती मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  हेही वाचाः...
September 24, 2020
दक्षिण सोलापूर (सोलापूर)ः ओबीसी आरक्षणामध्ये होत असलेली घुसखोरी थांबवण्यासाठी तीन समुहाकरिता आरक्षणाची मर्यादा 60 टक्केपर्यंत घेण्यासाठी चर्चा निवेदने यासह प्रसंगी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय आज (ता.24) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी ओबीसी बचाव समितीची स्थापनाही करण्यात आली.  हेही वाचाः...
September 24, 2020
मंगळवेढा(सोलापूर)ः शहरातील बॅंक ऑफ इंडिया पाठोपाठ सर्वात मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे शनिवारपासून बॅंकेचे आर्थिक व्यवहार बंद असल्यामुळे बॅंक खातेदारांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.  हेही वाचाः पांडुरंग कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रशांत...
September 24, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयात मिळत नसलेले बेड लक्षात घेऊन, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी साखर कारखान्यावर 50 बेडचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय कर्मचारी भरतीबाबत प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.  गेल्या...