एकूण 5 परिणाम
October 23, 2020
सोलापूर ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी केला. जिल्ह्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व लोकप्रतिनिधींनी...
October 19, 2020
पंढरपूर (जि. सोलापूर): मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थिल्लर आहेत. सरकार चालवयाला दम लागतो तो त्यांच्यात नाही असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज लगावला.  अतिवृष्टी आणि महापूरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज सोलापूर जिल्ह्यातील...
October 17, 2020
पंढरपूर ः कोरोनाचे संकट असतानाच पुन्हा राज्यावर पुराचे आणि अतिवृष्ठीचे अस्मानी संकट ओढवले आहे. यामुळे राज्य सरकारची देखील आर्थिक कोंडी झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून कर्ज काढून राज्याचा कारभार चालवला जातोय, असे सांगत अतिवृष्ठी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आताच आर्थिक मदत जाहीर...
September 30, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक जडणघडणीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खूप मोठा वाटा आहे. शरद पवारांच्या आयुष्यातले पहिले पालकमंत्रीपद त्यांना सोलापूर जिल्ह्याचे मिळाले होते. तेव्हापासून सुरु झालेला सोलापूर जिल्हा आणि शरद पवार हा ऋणानुबंध वारंवार जिल्ह्याने अनुभवला...
September 24, 2020
दक्षिण सोलापूर (सोलापूर) ; धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून त्या संवर्गाचे दाखले त्वरीत द्यावेत तसेच आदिवासींना लागू असलेल्या योजना धनगर समाजासाठी लागू कराव्यात अशी मागणी राज्य धनगर समाजोन्नती मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  हेही वाचाः...