एकूण 6 परिणाम
January 19, 2021
पंढरपूर (सोलापूर) : साखर कारखानदारी आणि ग्रामीण राजकारण हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे पंढरपूर तालुक्‍यात समीकरण होते. परंतु, या वेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या समीकरणाला मतदारांनी छेद देत, साखर कारखान्यांच्या जीवावर गावात राजकारण करणाऱ्या सर्वच कारखान्यांच्या संचालकांना व त्यांच्या पॅनेलमधील...
December 10, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून संचालक भगीरथ भालके यांच्या नावाला कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असताना, विरोधी गटाच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.  तालुक्‍याचे नेतृत्व करणाऱ्या पूर्वीच्या...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय 60) यांचे शुक्रवारी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. त्यापूर्वी सायंकाळी देशाचे माजी केंद्रीय...
November 28, 2020
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्रीक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले.  गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून...
November 08, 2020
सोलापूर : सोलापूर महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा स्विकारण्याच्या तयारीत एमआयएमचे नगरसेवक आहेत. सुरुवातीला विद्या लोलगे नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे व मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत...
September 30, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक जडणघडणीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा खूप मोठा वाटा आहे. शरद पवारांच्या आयुष्यातले पहिले पालकमंत्रीपद त्यांना सोलापूर जिल्ह्याचे मिळाले होते. तेव्हापासून सुरु झालेला सोलापूर जिल्हा आणि शरद पवार हा ऋणानुबंध वारंवार जिल्ह्याने अनुभवला...