एकूण 56 परिणाम
March 05, 2021
पंढरपूर (सोलापूर) : महापुरामुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा, माण आणि सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी आणि दोन हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. ...
March 04, 2021
सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक अजून जाहीर झाली नसली, तरी दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे मात्र निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. मात्र ते कोणत्या पक्षाकडून लढणार, हे देखील अद्याप अनिश्‍चित आहे. मात्र, सध्या सोशल मीडिया व जनतेमध्ये ते पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाल्याचे...
March 03, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदी राजेश्री पंडितराव भोसले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. प्रशांत देशमुख यांनी आपल्या उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त जागेसाठी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : खेड्याकडे चला, या महात्मा गांधींच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत आयआयटी, मुंबईमध्ये एअरोस्पेस या विषयात डॉक्‍टरेट घेऊनही स्वतःच्या गावाची सेवा करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रा. डॉ. संतोष भारत साळुंखे यांना खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी सरपंचपदी तर पदवीधर असणाऱ्या...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडी शुक्रवारी झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांच्यामुळे भाजपने तर आमदार (कै.) भारत भालके यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली होती....
February 23, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरात घर नसलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे बांधली जात आहेत. या कामास नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्थिगिती दिली आहे; ती त्वरित उठवावी, या मागणीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. 26...
February 15, 2021
पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भगीरथ भालके यांनी शनिवारी (ता. 13) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद यात्रेचा प्रारंभ केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या व्यासपीठावर...
February 13, 2021
उ. सोलापूर,( सोलापूर) : कृष्णा भीमा स्थिरीकरण, नीरा उजवा कालवा समांतर पाईपलाईन, नीरा-देवधर बंदिस्त पाईपलाईन, जिहे-कठापुर योजनेसह इतर मागण्यांसंदर्भात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते, बांधकाम व परिवहन मंत्री नितीन...
February 11, 2021
सोलापूर : राज्याच्या सत्तेची दोरी शिवसेनेच्या हाती असतानाही सोलापूरच्या विकासासाठी कोणताही मंत्री, कोणताही मोठा नेता वेळ द्यायला तयार नाही. शहरात उद्योग, विमानसेवा, पाणीपुरवठा, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न आहेत. त्यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने देऊनही...
February 09, 2021
सोलापूर : उत्तर सोलापूर तालक्‍यातील नान्नजचे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी द्राक्षमहर्षी (स्व.) नानासाहेब काळे यांच्या परिवाराने उत्पादित केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचा राष्ट्राला लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. 13) सकाळी 11 वाजता नान्नज येथील द्राक्ष बागेत देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार...
February 09, 2021
पंढरपूर (सोलापूर) : बडवे समाज आणि संत प्रल्हाद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके आणि दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या...
February 06, 2021
पंढरपूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पंढरपूर येथील भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या चांगलच अंगाशी आले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे आज पंढरपुरात तीव्र पडसाद उमटले.  वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिरीष कटेकर यांच्या अंगावर शिवसैनिकांनी अंगावर...
February 02, 2021
पंढरपूर (सोलापूर) : भाजपकडून लाईट बिल प्रश्नावर आंदोलन होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना आमचा पाठिंबा आहे. आपल्या पक्षाने आधीच आंदोलन केले होते. या माध्यमातून भाजप, रासप, आरपीआय या प्रत्येक पक्षाने आपापली ताकद दाखवून दिली पाहिजे. आपण किती दिवस त्यांच्या पाठीवर बसून जायचे, असा प्रश्न आहे. सर्व...
January 31, 2021
पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादीमध्ये जाणार, अशी चर्चा असलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी जवळीक वाढलेले भाजप आमदार प्रशांत परिचारक समर्थकांची भाजपच्या विविध संघटनात्मक पदांवर निवडी जाहीर केल्या आहेत. यामध्ये आमदार परिचारकांचे कट्टर समर्थक असलेले सुभाष मस्के यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर नगरसेवक...
January 29, 2021
अकलूज (सोलापूर) : भाजप नेते धैर्यशील मोहिते- पाटील यांची प्रदेश नियुक्त माढा लोकसभा जिल्हा संघटक सरचिटणीस पदी व सोलापूर लोकसभा संघटक सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.  सांगोला येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरत्न शिक्षक संस्था व शिवामृतचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-...
January 26, 2021
सोलापूर : अतिवृष्टीत सोलापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला वाचा फोडली. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्‍नावर मनावर घेतला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा...
January 26, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंतप्रधान आवास योजनेतून पहिल्या टप्प्यात बांधण्यात आलेल्या 892 घरांची लॉटरी सोडत आज (ता. 26) काढण्यात येणार होती. परंतु या कामास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थगिती दिलेली असल्याने ही सोडत स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. ...
January 25, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत तब्बल 50 टक्के उमेदवार विजयी करत परिचारक गटाने तालुक्‍यावरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत परिचारक गटाला भरभरून मिळणारी मते विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
January 23, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : ग्रामपंचायतीच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या व नवीन सदस्यही निवडून आले. मात्र, अद्याप सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने यादरम्यान, आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांना विरोधी गटाने आमिषे दाखवून त्यांच्या गटात सामील करून घेऊ नये म्हणून अनेक उपाययोजना करण्यात गटांचे प्रमुख...
January 22, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी सदस्यांबाबत दावे - प्रतिदावे होत असताना, सर्वच राजकीय नेत्यांकडून आपला गटच सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. असे असले तरी मरवडे आणि बोराळे येथे सत्ताधारी भालके गटाचा झालेला पराभव जिव्हारी...