एकूण 1 परिणाम
November 05, 2020
विराट कोहली याचा आज 32 वाढदिवस... अर्थात तुम्हाला सगळ्यांना त्याच्या क्रिकेटच्या मैदानातील जलवा माहितीच आहे. त्याविषयी आपण बोलूच... पण या मैदानातील कामगिरीच्या जोरावर विराट सध्या स्वत:लाच वेगवेगळ्या ब्रँड्सना विकतो आहे. तो किती ब्रँड्सशी जोडला गेलाय आणि किती पैसे कमावतो हे आपल्याला माहीतेय का? एक...