एकूण 1 परिणाम
January 08, 2021
मुंबई - सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्राचा उल्लेख करावा लागेल. आता ती बॉलीवूडपेक्षा हॉलीवूडमध्ये जास्त रमलेली दिसते आहे. तिकडच्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तिचा वावर अधिक आहे. असे असले तरी तिच्या भारतीय फॅन्सच्या संख्येमध्ये घट झालेली नाही. सध्या...