एकूण 62 परिणाम
February 22, 2021
पचखेडी (जि. नागपूर) : ‘घेणाऱ्याने घेत रहावे, देणाऱ्याने देत राहावे घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचेच हात घ्यावे!’ कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेतील ओळींप्रमाणे शेतीच्या पडत्या काळातही ‘दात्या’ने शेतीतून साठ कुटुंबांच्या आजच्या काळाच चुली पेटविल्या. पुनर्वसन झालेल्या गोन्हा येथील...
February 18, 2021
नेवासे : तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नेवासे पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नियुक्तीने एक खमक्या पोलीस अधिकारी मिळाला आहे. दरम्यान करे यांच्यासमोर संघटीत गुन्हेगारी अवैध व्यवसाय, मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी या मुख्य आव्हानाबरोबरच सुमारे पन्नास टक्के प्रलंबित गुन्ह्यांचा...
February 15, 2021
येवला (जि.नाशिक) : देश-विदेशात नावलौकिक असलेल्या येथील पैठणी व साडी व्यवसाय शहराचा अर्थकणा बनला असून, येथील विणकरांनी पैठणीला अस्सल सौंदर्याचे देखणेपण मिळवून दिले आहे. या भरजरी वस्त्रकलेचा एक उत्कृष्ट पारंपरिक प्रकार म्हणजे पैठणी. याच राजवस्त्राला अजून नवे रूप मिळवून देत प्रथमच कृष्ण-मीरा यांची छबी...
February 11, 2021
नेवासे : कोणतेही वाहन खरेदी करायचे झाल्यास खिशात किमान पाच ते सात लाख रूपये हवे असतात. आणखीच टॉप मॉडेल घ्यायचे झाले तर दहा लाखांशिवाय शो रूमची पायरी चढता येत नाही. परंतु शेतकऱ्यांकडील एकेका पशुचीही तेवढी किंमत झालीय. तुम्ही घोड्याबाबत ऐकलं असेल पण आम्ही त्याबाबत नाही बोलत.  एकेका शेळीची आणि...
February 10, 2021
शिरूर (पुणे) : गावठी कट्टा बाळगून धाक दाखविणाऱ्या, प्रसंगी गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या आणि एकूणच गोळीबारांच्या प्रकरणात या ना त्या कारणाने संबंधित असलेल्या कट्ट्याचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिस दल 'ॲक्शन मोड' मध्ये आले आहे. बुधवारी (ता.१०) विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी या सर्व...
February 10, 2021
अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद प्रकाश पाटील आयोजित मोफत हुरडा महोत्सव 2021 चे उद्‌घाटन अभिनव शिवलिंग महास्वामी व श्री बसवलिंग महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा युवा नेते शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुंबईचे...
February 09, 2021
कर्जत : शहरी धकाधकीला कंटाळलेल्या प्रत्येकाला आता निसर्गाच्या सानिध्यात आपले स्वतःचे हक्काचे घर असावे... त्यासमोर बगीचा...तरण तलाव असावे, असे वाटू लागले आहे. परंतु जमिनीचे गगनाला भिडलेले भाव त्यांना या विचारापासून दूर घेऊन जातात. पण, मुंबई आणि ठाण्याच्या नजिक असलेल्या कर्जत तालुक्‍याने अशा निसर्ग...
February 06, 2021
अकोला :  येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे कार्यालय अखेर नागपूर येथील वळू संशोधन केंद्रात स्थलांतरीत करण्याचा आदेश ता. ५ फेब्रुवारी रोजी धडकला. जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासिनता असल्याने राज्य स्तरावरील कार्यालय अकोल्यातून बाहेर केले. राज्यातील दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या...
January 25, 2021
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : गणेश कुलकर्णी यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील झालेल्या माढा तालुक्‍यातील उपळाई खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून, राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे समर्थक असलेल्या पाटील गटाने 11 पैकी 9 जागांवर विजय मिळवत विरोधी कुलकर्णी गटाचा पराभव केला आहे...
January 17, 2021
सातारा : जालना बसस्थानकातून १४ जानेवार रोजी भरदिवसा सकाळी ११.३० वाजता एका वाहनातून अपहरण केलेल्या एका युवकाची सदर बाजार पोलिसांनी १६ तासात सातारा शहरातून सुखरुप सुटका केली. नोकरी लावून देतो म्हणून झालेली आर्थिक देवाण-घेवाण व मूळ कागदपत्रे परत मिळविण्यासाठी हे अपहरण झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी...
January 15, 2021
नाशिक : राज्य शासनाची नवीन सर्वसमावेशक एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार आहे. शहराचे लँडस्केप सुंदर करणाऱ्या या नियमावलीमुळे शहरांच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.  नाशिकचे मॉडेल देशभरात आदर्शवत ठरले महाकवी...
January 14, 2021
नाशिक : राज्य शासनाची नवीन सर्वसमावेशक एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार आहे. शहराचे लॅण्डस्केप सुंदर करणाऱ्या या नियमावलीमुळे शहरांच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.   नियमावलीमुळे शहरीकरण वाढेल कालिदास...
January 11, 2021
नगर ः जिल्ह्यात मागील वर्षभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला होता. आता बर्ड फ्लूचे संकट पोल्ट्री उत्पादकांवर घोंगावू लागले आहे. पाथर्डी तालुक्‍यात 50 कोंबड्या तसेच श्रीगोंदे शहरात एक कबूतर व भानगाव (ता. श्रीगोंदे) येथे एक कावळा दगावल्याचे आढळून आले.  जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्या...
January 11, 2021
केत्तूर (सोलापूर) : राज्यामध्ये बर्ड फ्लूचा धोका सध्यातरी नाही, असे आरोग्य खात्यामार्फत सांगितले जात असले तरी, राज्यात कावळे, पोपट हे पक्षी मात्र मरण पावण्याच्या घटना घडत आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा रोग पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा धोका असल्याने त्याचा फटका मात्र...
January 10, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात आरोग्य विषयक तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमाचा लाभ नागरिकांना होत आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना तालुका नेमून दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या तालुक्‍यात जाऊन प्रत्यक्ष भेटी देण्याचे आदेश होते...
January 10, 2021
नागपूर : आता तलावात मत्स्यव्यवसायासह शिंगाड्याची शेती सुद्धा करता येणार आहे. तसा ठराव जिल्हा परिषदच्या स्थायी समितीत घेण्यात आला. कंत्राटाची रक्कमही कमी करण्यात आली. यामुळे मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार असून जिल्हा परिषदचाही फायदा होणार आहे. जिल्ह्यात १२४ लघुसिंचन तलाव, ५७ पाझर तलाव, ३९ पाझर तलाव व...
January 08, 2021
अकोला : मनपा प्रशासनाने कोविडचे कारण देत, जनता भाजी बाजारातील भाजीपाला लिलाव व ठोक विक्रीला बंदी घालण्याच्या आदेशासह भाजीपाला दुकानदारांना नोटीस बजावली आहे. मात्र कोविडच्या नावाखाली यात राजकारण होत असून, या विरुद्ध आवाज उठवित प्रसंगी कास्तकार व दुकानदार आंदोलन करणार असल्याची माहिती महात्मा फुले, फळ...
January 07, 2021
ढेबेवाडी (जि. सातारा) : पोलिओमुळे दोन्ही पाय निकामी झालेले असतानाही शिबेवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) येथील महेश शिवाजी कुंभार (वय 31) जीवनाची लढाई सक्षमपणे लढत आहेत. दुचाकींच्या चाकाचा आऊट काढण्याच्या व्यवसायासह पिठाची चक्की चालवून कुटुंबाला हातभार देत आहेत. एका दिव्यांग युवकाची मोठ्या जिद्दीने सुरू...
January 05, 2021
राजुरा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातील प्राचीन मालगुजारी तलाव कॉर्निया जलीय वनस्पतीच्या वेढ्यात सापडले आहे तब्बल 60 वर्षानंतर प्रथमच या तलावांमध्ये जलीय वनस्पती ने शिरकाव केल्यामुळे तलावाचे सौंदर्य लोक पावलेले आहे. शिवाय तलावात मच्छी पालन करणाऱ्या बांधवांना समोर मोठे आर्थिक...
December 28, 2020
येवला (जि.नाशिक) : जून ते डिसेंबर हा शैक्षणिकदृष्ट्या मोक्याचा कालावधी संपला. आता उरलेत अवघे तीन ते चार महिने... या काळात ऑनलाइन झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी आणि राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासह परीक्षेची तयारी आणि अभ्यास या सर्व गोष्टी शिक्षक व विद्यार्थ्यांना करायला लागणार असल्याने शिक्षक व...