एकूण 216 परिणाम
January 20, 2021
कोदामेंढी (जि. नागपूर) :  कोरोनाच्या महामारीनंतर आता बर्ड फ्ल्यूचा कहर आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोदामेंढी येथील मगनलाल बावनकुळे यांच्या शेतात असलेल्या घरातील ३३ कोंबड्यापैकी १४ कोंबड्या गुरुवारी (ता.१४)मेल्या....
January 19, 2021
नारायणगाव - शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक दूध देणाऱ्या परदेशी सानेन शेळीचा प्रसार, वृद्धी होणे आवश्यक आहे. सानेन जातींचे गोठविलेले वीर्य किंवा या जातींची प्रजाती लवकरच भारतामध्ये उपलब्ध केली जाईल. शेळी, कोंबडी शेळीपालन व्यवसायाला विमा संरक्षण देण्यासाठी निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन पशुसंवर्धन,...
January 19, 2021
मोहोळ (सोलापूर) : आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण या आधुनिक विकासाचे व्हीजन डोळ्यासमोर ठेवून मोहोळ तालुक्‍यातील एक 21 वर्षीय तरुण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात नव्या दमाचे सहकारी घेऊन उतरला व तो विजयीही झाला. त्याचीच चर्चा सध्या मोहोळ तालुक्‍यासह राज्यात होत असून, तो राज्यातील...
January 17, 2021
सातारा : जालना बसस्थानकातून १४ जानेवार रोजी भरदिवसा सकाळी ११.३० वाजता एका वाहनातून अपहरण केलेल्या एका युवकाची सदर बाजार पोलिसांनी १६ तासात सातारा शहरातून सुखरुप सुटका केली. नोकरी लावून देतो म्हणून झालेली आर्थिक देवाण-घेवाण व मूळ कागदपत्रे परत मिळविण्यासाठी हे अपहरण झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी...
January 16, 2021
माजलगाव (जि.बीड) : तुम्ही राजकारणात कोणता हेतू घेऊन आलात असा प्रश्न विचारताच मी व्यावसायिक क्षेत्रात चांगले काम करतो. पण भेदभावाचे राजकारण टाळुन विकासाचे राजकारण व समाजकारण करण्यासाठी राजकारणात आलो आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता आजच्या युवा वर्गाने व्यवसायाकडे वळण्याची गरज असल्याचे कर्जत -...
January 15, 2021
नाशिक : राज्य शासनाची नवीन सर्वसमावेशक एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार आहे. शहराचे लँडस्केप सुंदर करणाऱ्या या नियमावलीमुळे शहरांच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.  नाशिकचे मॉडेल देशभरात आदर्शवत ठरले महाकवी...
January 14, 2021
नाशिक : राज्य शासनाची नवीन सर्वसमावेशक एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावली रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला पूरक ठरणार आहे. शहराचे लॅण्डस्केप सुंदर करणाऱ्या या नियमावलीमुळे शहरांच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.   नियमावलीमुळे शहरीकरण वाढेल कालिदास...
January 14, 2021
यवतमाळ : बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण होणार? अशी चर्चा रंगली आहे. त्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. विदर्भाला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद मिळेल, अशाही चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता दिल्ली हायकमांडने महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या...
January 13, 2021
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला घ्यायचे निश्‍चित झाले असताना मराठी सारस्वतांमध्ये संमेलनाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दुसरीकडे संमेलनाध्यक्षपदासाठी सामाजिक प्रश्‍नांवर लेखन केलेले डॉ. अनिल अवचट यांच्यासह मराठी कथाकार भारत सासणे व डॉ. रवींद्र...
January 13, 2021
डोंबिवली  : मुंबई-ठाणे शहरापाठोपाठ इतर शहरांतही आता मृत पक्षी आढळून येत असून राज्यात बर्ड फ्लूने हातपाय पसरण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ठाणे महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये पशूसंवर्धन विभागच नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर येत आहे. त्यामुळे शहरात बर्ड फ्लूची नेमकी...
January 11, 2021
नाशिक : कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या बांधकाम व्यावसायाला एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीच्या माध्यमातून दिलासा मिळाल्यानंतर रिअल ईस्टेटची गाडी अधिक वेगाने धावेल असे वाटत असतानाच या उद्योगाला सिमेंट व स्टीलच्या वाढत्या दराने ब्रेक लावला आहे. सिमेंट २३, स्टीलच्या दरात पन्नास टक्के वाढ गेल्या सहा...
January 11, 2021
नगर ः जिल्ह्यात मागील वर्षभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला होता. आता बर्ड फ्लूचे संकट पोल्ट्री उत्पादकांवर घोंगावू लागले आहे. पाथर्डी तालुक्‍यात 50 कोंबड्या तसेच श्रीगोंदे शहरात एक कबूतर व भानगाव (ता. श्रीगोंदे) येथे एक कावळा दगावल्याचे आढळून आले.  जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्या...
January 11, 2021
कळंब (जि.उस्मानाबाद) : कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय उद्धवस्त झाला होता. तो कसाबसा सावरला असून इतर देशात कोरोनानंतर आता 'बर्ड फ्लू' हा संसर्गजन्य आजाराचे संकट घोंगावत आहे. या पार्श्वभूमीवर संकटाला तोंड देण्यासाठी पशुसंवर्धन यंत्रणा सतर्क झाली असून तालुक्यात आजघडीला असलेल्या ४३ पोल्ट्री व्यावसायिकांशी...
January 11, 2021
केत्तूर (सोलापूर) : राज्यामध्ये बर्ड फ्लूचा धोका सध्यातरी नाही, असे आरोग्य खात्यामार्फत सांगितले जात असले तरी, राज्यात कावळे, पोपट हे पक्षी मात्र मरण पावण्याच्या घटना घडत आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा रोग पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा धोका असल्याने त्याचा फटका मात्र...
January 10, 2021
वालूर ः सेलू तालुक्यातील वालूर गावाच्या शिवारात शेतातील आखाड्यावर राहत असलेल्या पती-पत्नीवर रविवारी (ता.दहा) सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणीतील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.  झिरोफाट्यापासून सेलू रस्त्यावर काही अंतरावर गोविंद सखाराम...
January 10, 2021
धुळे : शहरासह जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना व उच्च न्यायालयाने वाद्य वाजविण्याबाबत अटी घालून दिलेल्या असताना या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिसांना शहरात कार्यक्रमांच्या आयोजकांसह डिजे मालकांना दणका दिला. वाहनांसह डिजेचे साहित्य जप्त करून संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला...
January 10, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात आरोग्य विषयक तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमाचा लाभ नागरिकांना होत आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना तालुका नेमून दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या तालुक्‍यात जाऊन प्रत्यक्ष भेटी देण्याचे आदेश होते...
January 10, 2021
नागपूर : आता तलावात मत्स्यव्यवसायासह शिंगाड्याची शेती सुद्धा करता येणार आहे. तसा ठराव जिल्हा परिषदच्या स्थायी समितीत घेण्यात आला. कंत्राटाची रक्कमही कमी करण्यात आली. यामुळे मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार असून जिल्हा परिषदचाही फायदा होणार आहे. जिल्ह्यात १२४ लघुसिंचन तलाव, ५७ पाझर तलाव, ३९ पाझर तलाव व...
January 09, 2021
यवतमाळ : जिल्ह्यात आरोग्य विषयक तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमाचा लाभ नागरिकांना होत आहे किंवा नाही, याचा आढावा घेण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना तालुका नेमून दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या तालुक्‍यात जाऊन प्रत्यक्ष भेटी देण्याचे आदेश...
January 08, 2021
अकोला : मनपा प्रशासनाने कोविडचे कारण देत, जनता भाजी बाजारातील भाजीपाला लिलाव व ठोक विक्रीला बंदी घालण्याच्या आदेशासह भाजीपाला दुकानदारांना नोटीस बजावली आहे. मात्र कोविडच्या नावाखाली यात राजकारण होत असून, या विरुद्ध आवाज उठवित प्रसंगी कास्तकार व दुकानदार आंदोलन करणार असल्याची माहिती महात्मा फुले, फळ...