एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 03, 2018
माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : गोलंदाजांच्या चकमदार कामगिरीनंतर सलामीवीर मनज्योत कालराने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून धुव्वा उडवत विश्वविजेतेपद मिळविले. एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा चौथ्यांदा भारताला जिंकता आली आहे. विजयी अश्‍व चौफेर उधळून अपराजित राहत...
जानेवारी 19, 2018
बे ओव्हल (न्यूझीलंड) : राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारताच्या 19 वर्षांखालील संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेत आज (शुक्रवार) झिंबाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने झिंबाब्वेला 154 धावांत गुंडाळले. त्यानंतर हे लक्ष्य 21.4 षटकांत पूर्ण करत विश्‍वकरंडक...
जानेवारी 14, 2018
माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - विश्‍वकरंडक युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतासमोर सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांत ‘भावी स्टार’ अशी गणना झालेले खेळाडू आहेत. त्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तीन वेळा युवा जगज्जेता ठरलेला भारत यापूर्वी २०१४ मध्ये...
सप्टेंबर 27, 2017
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत परिस्थितीनुसार स्वतःच्या खेळात बदल करून संधीचा पुरेपूर फायदा घेत हार्दिक पंड्याने स्वतःच्या कारकिर्दीला नवे वळण दिल्याची प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केली.  गेल्या वर्षी भारतीय ‘अ’ संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता,...