एकूण 4 परिणाम
जुलै 18, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या "गोलंदाजी प्रशिक्षक'पदी अखेर तमिळनाडूचे माजी मध्यमगती गोलंदाज भारत अरुण यांची वर्णी लागली आहे. भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2016 या काळात संघ संचालक असताना, त्यांच्या मर्जीतले असलेले अरुण यांनी ही जबाबदारी सांभाळली...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली - टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ निवडताना गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याबद्दल क्रिकेट प्रशासकीय समितीचेच माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी खडे बोल सुनावले आहेत. अगोदर अनिल कुंबळे, आता राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या उघडपणे होत असलेल्या मानहानीबद्दल गुहा यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली - प्रशासकीय समितीने सपोर्ट स्टाफ निवडण्याचे अधिकार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिलेले असल्यामुळे भारत अरुणच पुन्हा गोलंदाजीचे प्रशिक्षक होण्याचे संकेत मिळत आहेत.  सल्लागार समितीने झहीर खान यांची ठराविक दौऱ्यांसाठी गोलंदाजीचा सल्लागार म्हणून निवड केली; परंतु ही समिती सपोर्ट...
जुलै 16, 2017
नवी दिल्ली : रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करताना सचिन-सौरभ-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने राहुल द्रविड आणि झहीर खान यांची अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीचे सल्लागार म्हणून निवड केली होती; परंतु प्रशासकीय समितीने शास्त्री यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला आणि द्रविड, झहीर...