एकूण 43 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारत अ आणि 19 वर्षांखालील संघांच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार आहे. द्रविडची नुकतीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता तो नवोदित खेळाडू आणि भारतीय संघातील खेळाडू यांच्यासह काम पाहत आहे.  सौराष्ट्राचा माजी कर्णधार सितंशु...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली : परस्परविरोधी हितसंबंधांमुळे (Conflict of Interest) बीसीसीआयने राहुल द्रविड याला नोटीस बजावल्यामुळे माजी कर्णधार सौरभ गांगुली संतप्त झाला आहे. द्रविड बंगळूरमधील नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीचा प्रमुख आहे. त्याने अलिकडेच ही जबाबदारी स्विकारली आहे. तो इंडिया सिमेंट्स कंपनीमध्ये उपाध्यक्ष आहे. या...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली : मंडळाचे लोकपाल निवृत्त न्यायाधिश डी. के. जैन यांनी परस्पर हितसंबधाच्या प्रश्‍नावरून मंगळवारी नोटिस बजावली.  राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम करत आहे. सचिन आणि गांगुली यांच्याविरुद्ध अशीच तक्रार करणाऱ्या मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता...
जुलै 19, 2019
लंडन : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे.  सचिनसह दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाचे कॅथरिन फिट्सपॅट्रीक यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी (...
जुलै 09, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी ही घोषणा केली.  "बीसीसीआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ही माहिती दिली. अकादमीतील क्रिकेटशी निगडीत सर्व गोष्टींवर...
जुलै 07, 2019
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. आज याच धोनीचा 38वा वाढदिवस आहे. धोनीने संघाचे नेतृत्व करत भारताला क्रिकेटमध्ये नंबर वनवर पोहचवले. तसेच त्याच्या...
सप्टेंबर 02, 2018
मुंबई : इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यातील वर्कलोडनंतर वर्षअखेरीस होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट कोहलीची तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून या महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा नेतृत्व करेल...
जुलै 25, 2018
मुंबई : भारत 'अ' संघातून खेळण्याची संधी मिळाल्यामुळे राहुल द्रविड यांच्याकडून खूप काही शिकता येईल. हे जास्तीत जास्त साध्य करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सिद्धेश लाडने सांगितले. सिद्धेशची ऑस्ट्रेलिया, तसेच दक्षिण आफ्रिकेच्या 'अ' संघांचा सहभाग असलेल्या चौरंगी स्पर्धेतील भारत 'अ' संघात निवड झाली आहे...
जुलै 07, 2018
कॅप्टन कूल अशी ओळख असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शनिवार) 37व्या वर्षात पदार्पण केले. धोनीने 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट कारकर्दीला सुरुवात केली आणि आज 14 वर्षांनंतरही त्याची संघातील जागा अढळ आहे.  शुक्रवारी (6 जुलै) इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात...
जुलै 02, 2018
लंडन : 'द वॉल' अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 'हॉल ऑफ फेम' यादीत समावेश करण्यात आला आहे. डब्लीन येथे एका कार्यक्रमात आयसीसीने राहुल द्रविडचे नाव जाहीर केले. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडची माजी महिला...
मे 08, 2018
बंगळूर - अफगाणिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी होईल. कौंटीतील पदार्पणात व्यग्र राहणाऱ्या विराट कोहलीऐवजी मुंबईच्या श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची अपेक्षा आहे. १४ जूनपासून बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियवर सुरू होणाऱ्या कसोटीत मुंबईकर अजिंक्‍य रहाणे...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्याची स्पर्धा देशांमधील बहुविध क्रीडा संघटनांमध्ये दिसू लागली आहे. क्रिकेटसह राष्ट्रकुल तसेच जागतिक स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची नावे यात आघाडीवर आहेत. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम ‘खेलरत्न’...
मार्च 19, 2018
बंगळूरू - भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची चार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एका बनावट कंपनीविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. विक्रम इन्व्हेस्टमेंट कंपनीविरोधात दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे सदाशिवनगर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक...
फेब्रुवारी 26, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाने 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत विजय मिळविल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड याने सर्वांना समान बक्षीस रक्कम वाटून देण्याची केलेली मागणी बीसीसीआयकडून मान्य करण्यात आली आहे. आता प्रशिक्षक, खेळाडू व संघ व्यवस्थापनाला समान रक्कम देण्यात येणार आहे. मला आणि खेळाडूंना...
फेब्रुवारी 12, 2018
पोर्ट एलिझाबेथ : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय 19 वर्षांखालील संघाने विश्‍वकरंडक जिंकून कमाल केली. समोर आलेल्या प्रत्येक संघाला मोठ्या फरकाने पराभूत करत युवा संघाने भारतीय संघाची ताकद दाखवली. विश्‍व विजेतेपदानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की , "ही...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मला आणि खेळाडूंना देण्यात आलेल्या बक्षीस रकमेमध्ये अंतर का असा प्रश्न भारताच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी उपस्थित केला. द्रविड यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) हा प्रश्न करत सर्वांनाच समान रक्कम द्यावी अशी मागणी केली आहे. बीसीसीआयने भारतीय...
फेब्रुवारी 05, 2018
कराची : भारतासारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याकडून विश्‍वकरंडकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत झालेला पराभव पचविणे पाकिस्तानसाठी नेहमीच जड जाते.. पण 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताकडून मानहानिकारक पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापकाने अजबच तर्क लढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते, '...
फेब्रुवारी 04, 2018
माऊंट मौनगानुई : खेळाडू तसेच कर्णधार असतानासुद्धा प्रकाशझोतापासून दूर राहिलेल्या राहुल द्रविड यांनी कारकिर्दीत प्रथमच जगज्जेतेपदाचा बहुमान मिळाल्यानंतरही मितभाषी स्वभावास साजेशी प्रतिक्रिया व्यक्त केली. युवा संघासाठी हा क्षण मोठाच आहे, असे सांगतानाच त्यांनी हेच यश त्यांच्या कारकिर्दीचे ठळक...
फेब्रुवारी 03, 2018
माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : गोलंदाजांच्या चकमदार कामगिरीनंतर सलामीवीर मनज्योत कालराने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून धुव्वा उडवत विश्वविजेतेपद मिळविले. एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा चौथ्यांदा भारताला जिंकता आली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी...
फेब्रुवारी 03, 2018
अलीकडच्या काळातील तो सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाज होता आणि आहे..! संघासाठी त्यानं अक्षरश: शक्‍य ते सगळं केलं.. पण क्रिकेट जगतातील प्रतिष्ठेचा विश्‍वकरंडक त्याला कधीच जिंकता आला नव्हता.. खेळाडू म्हणून जे शक्‍य झालं नाही, ते त्यानं प्रशिक्षक म्हणून करून दाखवलं..! राहुल द्रविड..! खरंच सलाम!!  आजच्या...