एकूण 2 परिणाम
December 24, 2020
मुंबई- मुंबई पोलिसांनी नुकतीच मुंबईतील एका क्लबमध्ये छापेमारी केली ज्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींना कोविड-१९चे नियमभंग केल्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलं होतं. यामध्ये गायक गुरु रांधवा आणि क्रिकेटर सुरेश रैनासोबत एकुण ३४ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर सगळ्या आरोपींची जामीनावर सुटका...
September 25, 2020
मुंबईः भिवंडी शहरातल्या एमआयएम नेत्याच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आहे. भिवंडी शहरातील समदनगर येथील एमआयएम शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या बंगल्यावर मध्यरात्री छापा मारला. या छापेमारीसाठी तब्बल ३० ते ३५ पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसंच स्थानिका पोलिसांना बाहेर ठेवण्यात आलं...