एकूण 6 परिणाम
January 14, 2021
मुंबईः राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर गुरुवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकानं छापा टाकला आहे. ड्रग्स बाळगल्या प्रकरणी आज हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीकडून समन्स देखील बजावण्यात आला होता....
December 26, 2020
डोंबिवली - मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरातही हुक्का पार्लरचे वेड तरुणाईला झिंगवत आहे. कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात कॅफेच्या नावाखाली सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. यावेळी अनेक तरुण तरुणी पार्लरमध्ये नशेत धुंद असल्याचे आढळून आले...
December 24, 2020
मुंबई- मुंबई पोलिसांनी नुकतीच मुंबईतील एका क्लबमध्ये छापेमारी केली ज्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींना कोविड-१९चे नियमभंग केल्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलं होतं. यामध्ये गायक गुरु रांधवा आणि क्रिकेटर सुरेश रैनासोबत एकुण ३४ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर सगळ्या आरोपींची जामीनावर सुटका...
November 24, 2020
मुंबईः  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेत. पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईकांच्या घरीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. यासोबतच त्यांच्या कार्यालयातही ईडीचे अधिकारी पोहोचलेत. दिल्ली आणि मुंबई असे ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलेत.  या पार्श्वभूमीवर भाजप...
November 13, 2020
मुंबईः  काही दिवसांपूर्वी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. त्यानंतर अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले. त्यानुसार आज अर्जुन रामपाल चौकशीसाठी हजर एनसीबीच्या कार्यालयात हजर झाला आहे. आता अंमली पदार्थ विरोधी पथक अभिनेत्याची चौकशी करेल....
November 09, 2020
मुंबईः  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेत्याच्या घरी छापा टाकण्यात आला आहे.  बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली आहे.  अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला आहे. तर अर्जुन रामपाल यांचा वाहन चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्ज...