एकूण 21 परिणाम
March 06, 2021
मुंबई : परवा रात्री ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे यांनी बोलावलं आहे म्हणून घरातून निघालेत आणि पुन्हा घरी पोहोचलेच नाहीत. मनसुख हिरेन हे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्यांसह जी स्कॉर्पियो गाडी आढळून आली त्याचे मालक असल्याचं बोललं जातंय. अँटिलीया...
March 06, 2021
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध मार्केटमध्ये बाजार फी, देखरेख फी, तोलाई आणि लेव्ही अशा वसूल केल्या जाणाऱ्या सेसमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा ठपका वैधानिक लेखा परिक्षण अहवालात ठेवला आहे. वाहतूकदारांनी दिलेल्या बीलांची शहानिशा न करता प्रवेशद्वारावरील कर्मचारी सेसचा भरणा करीत...
March 06, 2021
प्राप्तिकर विभागाकडून सुरू असलेल्या धाडसत्रावर अखेर अभिनेत्री तापसी पन्नूने मौन सोडलं आहे. तापसीने ट्विट करत सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे. 'प्रामुख्याने तीन गोष्टींबाबत सलग तीन दिवस सखोल तपास सुरू आहे', असं लिहित तिने तीन ट्विट केले आहेत. तिच्याकडे सापडलेल्या पाच लाख रुपयांच्या कॅश रिसीटचा आणि...
March 06, 2021
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर भाष्य केलं. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास केला जावा असं संजय राऊत यांनी म्हटलंय. या प्रकरणाबाबत सत्य जितक्या लवकर गृह खातं समोर आणेल तितकं या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेची योग्य ठरेल असेही...
March 06, 2021
सोलापूरचे भाजप खासदार यांच्या बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी काही जणांची चौकशी करण्यात आली आहे. तर नागपूरमध्ये महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत सर्व्हेक्षणात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएडडी गाईडसाठी असलेली अनुभवाची अट कमी केली...
February 06, 2021
मुंबई  - सुरक्षाविषयक नियमांना डावलून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर विशेष तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात आली. शनिवारी पहाटे 6 वाजेपर्यंत विविध पथकांनी मिळून केलेल्या कारवाईत राज्यभरात 3,062 खासगी बसची तपासणी केली. या वेळी नियम मोडणाऱ्या 213 बसगाड्या जप्त करण्यात आल्या. बसगाड्या...
January 22, 2021
मुंबईः  सक्तवसुली संचलनालया(ईडी) ने आणखी एक कारवाई केली आहे. आमदार हितेंद्र आणि क्षितीज ठाकूर यांच्या घर आणि कार्यलयावर ईडीनं छापा मारला आहे. वसई-विरार भागात पाच ठिकाणी ईडीनं छापा मारला आहे.  PMC बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं ही धाड टाकली आहे.   विरारच्या विवा ग्रुपमध्ये ईडीकडून चौकशी सुरू आहे. विरार...
January 14, 2021
मुंबईः राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर गुरुवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकानं छापा टाकला आहे. ड्रग्स बाळगल्या प्रकरणी आज हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी एनसीबीकडून समन्स देखील बजावण्यात आला होता....
January 08, 2021
नवी दिल्ली : अमेरिकेत काल कॅपिटल हिलमध्ये घडलेली हिंसाचाराची घटना ही अभूतपूर्व अशी होती. या घटनेचे पडसाद जगभरात उमटणे स्वाभाविक होते. तसे ते उमटलेही. अमेरिकेतील या हिंसाचाराचा निषेध सगळीकडूनच झाला. मात्र, चीनसारख्या देशाने अमेरिकेत घडलेल्या घटनेवरुन तोंडसुख घेतलं आहे तसेच अमेरिकेला टोमणे देखील...
December 26, 2020
डोंबिवली - मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरातही हुक्का पार्लरचे वेड तरुणाईला झिंगवत आहे. कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात कॅफेच्या नावाखाली सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कल्याण गुन्हे अन्वेषन विभागाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. यावेळी अनेक तरुण तरुणी पार्लरमध्ये नशेत धुंद असल्याचे आढळून आले...
December 24, 2020
मुंबई- मुंबई पोलिसांनी नुकतीच मुंबईतील एका क्लबमध्ये छापेमारी केली ज्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींना कोविड-१९चे नियमभंग केल्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलं होतं. यामध्ये गायक गुरु रांधवा आणि क्रिकेटर सुरेश रैनासोबत एकुण ३४ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर सगळ्या आरोपींची जामीनावर सुटका...
December 10, 2020
मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. ईडीने प्रताप सरनाईक यांना तीन वेळा समन्स बजावला होता.  टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाकडून...
November 25, 2020
मुंबईः मंगळवारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहे. त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग यांनाही ईडीने ताब्यात घेऊन चौकशी केली होती. आता प्रताप सरनाईक यांचीही आज चौकशी होणार आहे. दरम्यान ईडीनं केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे.  ईडीने धाड टाकली म्हणून तोंड...
November 24, 2020
मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात आज ईडीने छापा पाडला. त्यानंतर त्यांच्या पुत्राला विहंग सरनाईकला ईडी कार्यालयात नेण्यात आले. याप्रकरणी महाविकास आघाडी आणि भाजपनेत्यांमध्ये राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली आहे. परंतु कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी शिवसेनेवर सडकून टीका करीत...
November 24, 2020
मुंबईः  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेत. पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईकांच्या घरीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. यासोबतच त्यांच्या कार्यालयातही ईडीचे अधिकारी पोहोचलेत. दिल्ली आणि मुंबई असे ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचलेत.  या पार्श्वभूमीवर भाजप...
November 21, 2020
मुंबई- बॉलीवूडमध्ये ड्रग्स कनेक्शनचा तपास करत असलेल्या एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) ने शनिवारी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिच्या पतीच्या घरी छापेमारी केली आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पती पत्नीवर ड्रग्स घेतल्याचा आरोप आहे. ड्रग्स पेडलर्स यांच्याकडून मिळालेल्या...
November 13, 2020
मुंबईः  काही दिवसांपूर्वी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला होता. त्यानंतर अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले. त्यानुसार आज अर्जुन रामपाल चौकशीसाठी हजर एनसीबीच्या कार्यालयात हजर झाला आहे. आता अंमली पदार्थ विरोधी पथक अभिनेत्याची चौकशी करेल....
November 09, 2020
मुंबईः  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेत्याच्या घरी छापा टाकण्यात आला आहे.  बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली आहे.  अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीनं छापा टाकला आहे. तर अर्जुन रामपाल यांचा वाहन चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्ज...
October 17, 2020
मुंबई :  मोटार वाहन कायद्यांतर्गत रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करतांना आता, कागदपत्रांऐवजी ई-चलान मशिनचा वापर करता येणार आहे. वाहन चालकाने केलेल्या गुन्हाची नोंद आणि दंड देतांना, गाडी नंबर ई-चलान मशिनमध्ये टाकल्यास एका क्लिकवरच कारवाई करता येणार आहे. यामध्ये नगद पैसे स्विकारण्याचा पर्याय नसल्याने,...
October 15, 2020
मुंबई, ता.15 : सुशांत सिंग राजपुतप्रकरणी  तपास  करणाऱ्याला केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने वसई येथून दोघांना अटक केली. त्त्यांच्याकडून 33 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 9 कोटी रुपये आहे. दिवसभरात एनसीबीने चार कारवाया करून अमली पदार्थ वितरणात अटक आरोपींना अटक केली. मुश्ताक...