एकूण 9 परिणाम
January 20, 2021
अलिबाग : रायगड जिल्ह्यात तीन आमदारांच्या मदतीने भाजपने हातपाय स्थानिक पातळीवरही पसरवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींच्या निकालावरून ही बाब स्पष्ट होत आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना "रायगड पॅटर्न'वर होमवर्क...
January 17, 2021
अलिबाग  : राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्यातीलही राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या 78 ग्रामपंचायतींच्या सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.  जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्या झाल्या आहेत;...
January 13, 2021
ठाणे -  मागील सात ते आठ महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोना या आजाराने थैमान घातले. या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहे. त्यात सुरुवातीला या आजारावर कोणतेच ठोस औषध नसल्याने या आजाराबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड भीती पसरली होती. तसेच या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर लस कधी येणार याची...
January 11, 2021
अलिबाग  : स्थलांतरित पक्ष्यांमुळे कोकणात अनेक पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात 15 शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकातर्फे बर्ड फ्लूला रोखण्याबरोबरच नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना सुरू करण्यात आल्या...
December 18, 2020
मुंबईः  नेरळमध्ये मध्य रेल्वे कारशेडच्या कुंपणात एक मृतदेह आढळून आला होता. सुटकेसमध्ये तुकडे केलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ माजली होती. मात्र आता अवघ्या 24 तासात रायगड पोलिसांच्या टीमने आरोपींना अटक केली आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आरोपींची सध्या कसून...
November 19, 2020
मुंबईः  कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील पिंपलोली गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मिनीबस अज्ञात इसमांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. स्कूल बस म्हणून सेवा देत असलेल्या या सर्व मिनीबस पिंपलोली गावातील नेरळ-सुगवे रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. दरम्यान,17 नोव्हेंबरला संध्याकाळी सात...
October 15, 2020
मुंबई : मुंबईसह संपुर्ण कोकणात आज म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबई वेधशाळेने ऑरेंज...
October 14, 2020
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे उद्या म्हणजे गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर गुरुवारी रायगडमध्ये देखील  अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे....
October 13, 2020
मुंबई : मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात पुढील काही तासात जोरदार पावसासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगड, मुंबई आणि ठाण्यात विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत आज...