एकूण 4 परिणाम
January 09, 2021
  अलिबाग - जिल्ह्याध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या ढगाळ वातावरणामुळे जिल्हयात अनेक भागांमध्ये रिमझीम पाऊस पडला. या ढगाळ वातावरणासह पावसामुळे जिल्हयातील आंबा पिकावर  किडरोग, तुडतुडया सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन आंब्याचे उत्पादन सुमारे दहा टक्के घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली...
January 08, 2021
  अलिबाग - ऐन थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण निर्माण होऊन शुक्रवारी सकाळीजिल्हयातील अनेक भागांमध्ये रिमझीम पाऊस पडला. या पावसामुळे जिल्हयातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हयामध्ये 9 जानेवारीपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस पडण्याची...
October 15, 2020
मुंबई : मुंबईसह संपुर्ण कोकणात आज म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबई वेधशाळेने ऑरेंज...
October 04, 2020
अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी आनंदी होता. भात पिक तयार झाल्याने पुढील काही दिवसात कापणीला देखील सुरुवात होण्याची शक्‍यता होती. मात्र शनिवारी सायंकाळपासून पावसाने रायगड जिल्ह्यात पुन्हा बरसण्यास सुरुवात केल्याने हातातोंडाशी आलेले पीक जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत...