एकूण 6 परिणाम
January 12, 2021
मुंबई: रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षात सुमारे एक हजार 43 जणांनी आत्महत्या केली आहे.  त्यात 29 वर्षावरील पुरुष 537, महिला 183 तसेच 18 वर्षावरील युवक 208 तर115 युवतींचा समावेश आहे. यामध्ये महिलांच्या तुलनेने पुरुषांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. आत्महत्येचे कारण वेगवेगळे...
January 11, 2021
अलिबाग  : स्थलांतरित पक्ष्यांमुळे कोकणात अनेक पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात 15 शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकातर्फे बर्ड फ्लूला रोखण्याबरोबरच नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना सुरू करण्यात आल्या...
December 31, 2020
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने चार वर्षांपूर्वी 20 टेहळणी मनोरे (वॉच टॉवर) उभारले होते. आता त्यापैकी रेवदंडा, काशिद, किहिम, सासवणे, आवक आदी ठिकाणच्या मनोऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचा वापर बंद झाला झाला आहे. सरत्या वर्षाला निरोप...
December 07, 2020
मुंबई:  कोरोनानंतरचे नवे पर्व आणि नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी अनेकजण तयारी करत असतात. या संधीचा आर्थिक फायदा घेण्यासाठी मुंबईतील काही ड्रग्स पेडलर्स रायगड जिल्ह्यात आपले हातपाय पसरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.  रायगड पोलिसांनी यासाठी तीन स्तरावर कोंम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे...
November 19, 2020
मुंबईः  कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील पिंपलोली गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मिनीबस अज्ञात इसमांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. स्कूल बस म्हणून सेवा देत असलेल्या या सर्व मिनीबस पिंपलोली गावातील नेरळ-सुगवे रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. दरम्यान,17 नोव्हेंबरला संध्याकाळी सात...
October 31, 2020
कर्जत ः कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बाळ मृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने व महिला बाल विकास विभागाच्या समन्वयाने 16 आदिवासी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या भारत रत्न डॉ . ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना रायगड जिल्ह्यात निधी अभावी थंडावल्याचे चित्र आहे...