एकूण 167 परिणाम
October 01, 2020
अलिबाग ः लॉकडाऊन शिथिल झाल्याने रायगड जिल्ह्यातील अनेक आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांची अलिबागसह अन्य पर्यटनस्थळी येण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर व सामाजिक अंतर राखणे या नव्या नियमांचे पालन करीत आनंद लुटत आहेत. पर्यटनावर अवलंबून व्यवसाय सुरू...
January 12, 2021
वेल्हे, (पुणे) : स्वराज्याची पहिली राजधानी असलेला  राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाल येथील खंडोबाचा माळ या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असून, आज (ता. १२ जानेवारी) राजमाता जिजाऊ जयंती निमित्त या जागेवर भुमिपुजन करण्यात आले. शिवशंभू प्रतिष्ठान अध्यक्ष महेश...
October 04, 2020
अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी आनंदी होता. भात पिक तयार झाल्याने पुढील काही दिवसात कापणीला देखील सुरुवात होण्याची शक्‍यता होती. मात्र शनिवारी सायंकाळपासून पावसाने रायगड जिल्ह्यात पुन्हा बरसण्यास सुरुवात केल्याने हातातोंडाशी आलेले पीक जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत...
October 26, 2020
अलिबाग ः लॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेले दाखल्यांची कामे पुर्ण करण्यासाठी नागरिकांची रायगड जिल्हयातील तहसील कार्यालयात लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी लागणारी प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी नागरिकांच्या रांगा दिसून येत आहे. दरम्यान वाढणाऱ्या गर्दीमुळे...
November 21, 2020
पाली : कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवार (ता. 23) पासून सुरू होणार ओहत. त्यासाठी शिक्षकांना कोरोना चाचणी आवश्‍यक आहे; मात्र चाचणी केंद्रावर होत असलेली गर्दी, नियोजनाच्या अभावासह काही ठिकाणी फक्त अनुदानित शाळांतील शिक्षकांनाच मोफत चाचणी...
December 15, 2020
अलिबाग :  रायगड जिल्ह्यात नारळाच्या झाडांना स्पायलेलिंग व्हाइट फ्लाय  (Spiraling White Fly)म्हणजेच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याने बागायतदारांना नारळांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. या किडीची गेल्या काही दिवसांपासून नारळाच्या झाडांबरोबर सुपारीच्या झाडांवरही वाढ होत असून त्यावर...
September 26, 2020
जागतिक पर्यटनदिन विशेष  आजकाल "वीकेंड आला, आउटींगला चला' हा शब्द परावलीचा झाला आहे. प्रवास आणि पर्यटन यात खूप मोठा फरक आहे. पर्यटन म्हणलं की लोकांना प्रसिद्ध ठिकाणे आणि देवदर्शन एवढंच माहिती असतं. मला वैयक्तिक म्हणाल तर पर्यटन म्हणाल तर निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडतं. आपल्या घरातून उठून हॉटेलात...
January 06, 2021
माणगाव (वार्ताहर): परीक्षेत नापास करेन आणि आईची नोकरी घालवेन, अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलिसांनी या प्रकरणात शिक्षक मदन वानखेडे याला अटक केली आहे. मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे...
October 12, 2020
अलिबाग : महापारेषणच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रात वीजपुरवठा सोमवारी (ता. 12) सकाळी 10.15 वाजता अचानक खंडित झाला. अलिबाग, पेण, खोपोली परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल पाच तासांनी सुरळीत झाला. तर काही भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महापारेषणचे अभियंते कर्मचारी...
October 19, 2020
अलिबाग : अलिबाग येथे कायमस्वरूपी इतिहासकालीन वस्तूंचे संग्रहालय असावे, ही मागणी 20 वर्षांपासून चर्चेत आहे. यापूर्वी अलिबाग नगरपालिकेच्या जुन्या नगरपालिका इमारतीमध्ये वस्तूसंग्रहालय उभारावे, अशी मागणी होती. त्यानंतर हिराकोट तलाव आणि आता 17 एकरमध्ये प्रशस्त महाराष्ट्राचा वस्तूसंग्रहालय उभारण्यात यावा...
January 08, 2021
अलिबाग : लग्नाचा वऱ्हाड घेऊन येणारा टेम्पो पोलादपुर तालुक्यातील कुडपण येथे खोल दरीत कोसलून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. ही घटना सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान झाली असल्याची प्राथमिक माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी...
October 22, 2020
अलिबाग : कोरोनामुळे सर्वांचीच लाईफस्टाईल बदलून गेली आहे. आरोग्याची काळजी आणि पैशाच्या काटकसरीसाठी अनेक पर्याय निवडले जात असून, आता दळणवळणासाठी स्वस्त आणि मस्त अशा सायकलच्या पर्यायाचा वापर वाढू लागला आहे. लॉकडाऊनपूर्वी ज्या प्रमाणात विक्री होत असे, त्यामध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. सायकलची क्रेझ वाढत...
September 22, 2020
  अलिबाग : प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाच्या समतोलासह मानवी आरोग्यावरही त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. त्यामुळे सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली होती. सुरुवातीला या मोहिमेला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु काही महिन्यांपासून त्याचा सर्रास वापर होत आहे. स्थानिक प्रशासनापासून ते...
September 14, 2020
अलिबाग : मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येत आहे. तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जात आहे. वर्षानुवर्ष हा गाळ काढलेला नसल्याने रायगड जिल्ह्यातील  कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा, अंबा या नद्यांच्या पात्रात बदल होत आहे. हा गाळ काढण्यासाठी अनेक योजनांची घोषणा...
December 24, 2020
मुंबई : TRP गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने बार्क (BARC) च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला रायगडमध्ये अटक केली आहे. फेक TRP प्रकरणातील ही 15 वी अटक असून त्याला उद्या म्हणजे शुक्रवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. पार्थो दासगुप्ता असे अटक करण्यात आलेल्या...
November 22, 2020
महाड : टाळेबंदीचा काळ आणि त्यानंतर जागेच्या वादात अडकल्यामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेला रायगड रोपवे पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी खुला करण्याचे आदेश महाड न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनलॉकनंतर रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला; मात्र रोपवे बंद होता....
December 23, 2020
मुंबई: सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे रायगडमधील पर्यटनस्थळांवर नाताळ दरम्यानच मोठ्याप्रमाणात गर्दी होणार आहे. त्यातच राज्य सरकारनं महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लावण्याने पर्यटकांचे लोंढे रायगडमधील पर्यटनस्थळावर येण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच बेशिस्त पर्यटकांमुळे जिल्हा प्रशासनाच्या...
December 07, 2020
मुंबई:  कोरोनानंतरचे नवे पर्व आणि नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी अनेकजण तयारी करत असतात. या संधीचा आर्थिक फायदा घेण्यासाठी मुंबईतील काही ड्रग्स पेडलर्स रायगड जिल्ह्यात आपले हातपाय पसरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.  रायगड पोलिसांनी यासाठी तीन स्तरावर कोंम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे...
January 12, 2021
मुंबई: रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षात सुमारे एक हजार 43 जणांनी आत्महत्या केली आहे.  त्यात 29 वर्षावरील पुरुष 537, महिला 183 तसेच 18 वर्षावरील युवक 208 तर115 युवतींचा समावेश आहे. यामध्ये महिलांच्या तुलनेने पुरुषांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. आत्महत्येचे कारण वेगवेगळे...
December 22, 2020
महाड - महाड रायगड मार्गावर  लाडवली जवळ भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या तरुणाने पादचारी वृद्धास धडक दिल्याने झालेल्या अपघातात या वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई, रायगड परिसरातील बातम्या...