एकूण 6 परिणाम
January 16, 2021
अलिबाग - कोरोनावर मात करण्यासाठी रायगड जिल्हयात शनिवारी लसीकरणाचा शुभारंभ अलिबागसह, पेण व पनवेल या ठिकाणी करण्यात आला. परंतू सॉफ्टवेअरच्या ऑनलाईन प्रक्रीयेत बाधा निर्माण झाल्याने पेण व पनवेल या ठिकाणी लसीकरणाला दुपारी दीड वाजले तरीही सुरुवात झाली नाही. तसेच अलिबागमध्ये दुपारपर्यंत फक्त दहा जणांना...
December 23, 2020
अलिबाग: रायगडमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आवर घालणे कठीण जात असल्याने रात्रीची संचारबंदी लावण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगत संचारबंदीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा अहवाल पोलिस अधिक्षकांकडून आल्यानंतर त्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. भिवंडीत काँग्रेस...
December 23, 2020
मुंबई: सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे रायगडमधील पर्यटनस्थळांवर नाताळ दरम्यानच मोठ्याप्रमाणात गर्दी होणार आहे. त्यातच राज्य सरकारनं महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लावण्याने पर्यटकांचे लोंढे रायगडमधील पर्यटनस्थळावर येण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच बेशिस्त पर्यटकांमुळे जिल्हा प्रशासनाच्या...
November 22, 2020
महाड : टाळेबंदीचा काळ आणि त्यानंतर जागेच्या वादात अडकल्यामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेला रायगड रोपवे पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी खुला करण्याचे आदेश महाड न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनलॉकनंतर रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला; मात्र रोपवे बंद होता....
October 15, 2020
मुंबई : मुंबईसह संपुर्ण कोकणात आज म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबई वेधशाळेने ऑरेंज...
October 14, 2020
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे उद्या म्हणजे गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर गुरुवारी रायगडमध्ये देखील  अतिवृष्टीची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे....