एकूण 3 परिणाम
February 07, 2021
महाड  : येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाणी शुद्ध करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महाड पालिकेला यासाठी एक कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.  महाड शहराचा मध्यवर्ती...
December 27, 2020
अलिबाग: जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या अलिबाग शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. त्यामुळे सरकारी कार्यालयातील कामाचा खोळंबा होतो. त्यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी सौर उर्जेद्वारे वीज...
October 13, 2020
मुंबई : मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात पुढील काही तासात जोरदार पावसासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगड, मुंबई आणि ठाण्यात विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत आज...