एकूण 3 परिणाम
February 07, 2021
महाड  : येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाणी शुद्ध करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महाड पालिकेला यासाठी एक कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.  महाड शहराचा मध्यवर्ती...
November 22, 2020
महाड : टाळेबंदीचा काळ आणि त्यानंतर जागेच्या वादात अडकल्यामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेला रायगड रोपवे पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी खुला करण्याचे आदेश महाड न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनलॉकनंतर रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला; मात्र रोपवे बंद होता....
October 15, 2020
मुंबई : मुंबईसह संपुर्ण कोकणात आज म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबई वेधशाळेने ऑरेंज...