एकूण 6 परिणाम
January 11, 2021
अलिबाग  : स्थलांतरित पक्ष्यांमुळे कोकणात अनेक पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात 15 शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकातर्फे बर्ड फ्लूला रोखण्याबरोबरच नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना सुरू करण्यात आल्या...
December 23, 2020
मुंबई: सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे रायगडमधील पर्यटनस्थळांवर नाताळ दरम्यानच मोठ्याप्रमाणात गर्दी होणार आहे. त्यातच राज्य सरकारनं महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू लावण्याने पर्यटकांचे लोंढे रायगडमधील पर्यटनस्थळावर येण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच बेशिस्त पर्यटकांमुळे जिल्हा प्रशासनाच्या...
December 07, 2020
मुंबई:  कोरोनानंतरचे नवे पर्व आणि नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी अनेकजण तयारी करत असतात. या संधीचा आर्थिक फायदा घेण्यासाठी मुंबईतील काही ड्रग्स पेडलर्स रायगड जिल्ह्यात आपले हातपाय पसरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.  रायगड पोलिसांनी यासाठी तीन स्तरावर कोंम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे...
November 22, 2020
महाड : टाळेबंदीचा काळ आणि त्यानंतर जागेच्या वादात अडकल्यामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेला रायगड रोपवे पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी खुला करण्याचे आदेश महाड न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनलॉकनंतर रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला; मात्र रोपवे बंद होता....
November 19, 2020
मुंबईः  कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील पिंपलोली गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मिनीबस अज्ञात इसमांनी लावलेल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. स्कूल बस म्हणून सेवा देत असलेल्या या सर्व मिनीबस पिंपलोली गावातील नेरळ-सुगवे रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. दरम्यान,17 नोव्हेंबरला संध्याकाळी सात...
October 04, 2020
अलिबाग : राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांतील रेस्टॉरंट आणि हॉटेल सुरू करण्यास पर्यटन संचालनालयाने परवानगी दिली आहे. सागरी पर्यटन, धार्मिक स्थळे आदीमुळे पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यासाठी हा निर्णय उभारी देणारा ठरणार आहे, असा विश्‍वास जिल्ह्यातील व्यावसायिकांनी...