एकूण 45 परिणाम
February 09, 2021
अलिबाग :  आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला मांडवा पोलिसांनी बिहार येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवार (ता.12) तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बलात्काराची घटना  मांडवा सागरी पोलीस ठाणेच्या हद्दीतील धोकवडे,...
February 09, 2021
खोपोली -  माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या 92 व्या जयंती निमित्ताने खोपोलीत रायगड जिल्हा काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार माणिकराव जगताप व प्रदेश काँग्रेसचे  मुख्य प्रवक्ते सचिन सावंत...
February 08, 2021
अलिबाग  : गेल्या महिन्यात निवडणूक झालेल्या रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी बुधवार (ता. 10) पासून सरपंच निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. गावातील प्रतिष्ठेचे हे पद असल्याने अनेक इच्छुकांनी कोणत्याही परिस्थितीत पद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच मोठ्या प्रमाणात...
February 07, 2021
अलिबाग : अलिबाग कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. अर्णब गोस्वामी यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आणि मोबाईल पुरविल्याच्या स्पष्ट झाले आहे. खाते निहाय चौकशीनंतर आंबादास पाटील यांच्यावरती कारवाई झाली आहे.  आंबादास पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई जेल महानिरीक्षक यांनी...
February 07, 2021
महाड  : येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या पाणी शुद्ध करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महाड पालिकेला यासाठी एक कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.  महाड शहराचा मध्यवर्ती...
January 31, 2021
मुंबई: रायगड जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षातील 32 हजार बालकांना रविवारी पोलिओ डास पाजण्यात आले. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत माणगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पल्स पोलिओ मोहिमेला सुरुवात करण्यात आली.  रायगड जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरणासाठी 197 पोलिओ बुथवर तयारी करण्यात आली होती. प्रत्येक...
January 29, 2021
अलिबाग  : मेफेड्रोन आणि गांजाची तस्करी करणाऱ्या एका नायझेरीयन नागरिकासह कर्जत येथील सराईत गुन्हेगाराला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. कारवाईमुळे अंमली पदार्थाची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघड होण्याची शक्‍यता आहे.  जिल्ह्यातील खालापूर, कर्जत...
January 27, 2021
अलिबाग :  तब्बल दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर 5  वी ते 8 वी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत.  जुन्या मैत्रिणी, मित्र अनेक दिवसांनी भेटत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. राज्य सरकारच्या आदेशानंतर आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत.  रायगड जिल्ह्यात 894...
January 25, 2021
महाड  : लॉकडाऊनमुळे रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद होता. आता तो खुला झाला आहे. त्यामुळे पुन्हा मोठ्या संख्येने पर्यटक किल्ला पाहण्यासाठी येत आहेत, परंतु किल्ल्यावरील पाणीटंचाईमुळे ते तहानेने व्याकुळ होतात. गडावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने अनेक जण पाण्यासाठी जीव धोक्‍यात घालून...
January 24, 2021
अलिबाग  : कृषी व कामगार कायद्याविरोधात गेले अनेक दिवस शेतकरी आंदोलन करूनही हे कायदे अद्याप रद्द करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने आता या कायद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वतीने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान ते राजभवन...
January 23, 2021
नेरळ  : गुजरात येथील दहेजपासून रायगडमधील नागोठणेपर्यंत रिलायन्स कंपनीने गॅस पाईपलाईन टाकली आहे. कर्जत तालुक्‍यातील दहा गावातील शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचा मोबादला अद्यापही मिळालेला नसल्याचे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत उपोषण, धरणे आंदोलने करूनही याकडे...
January 20, 2021
अलिबाग : रायगड जिल्ह्यात तीन आमदारांच्या मदतीने भाजपने हातपाय स्थानिक पातळीवरही पसरवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींच्या निकालावरून ही बाब स्पष्ट होत आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना "रायगड पॅटर्न'वर होमवर्क...
January 18, 2021
नवीन पनवेल  : पनवेल तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतींपैकी दोन बिनविरोध झाल्याने शुक्रवारी (ता. 15) 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. 22 ग्रामपंचायतींमध्ये 11 जागांवर भाजपने आपला झेंडा फडकावला असून, आठ जागांवर शेकाप, तर तीन...
January 18, 2021
श्रीवर्धन  : तालुक्‍यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने तीन ग्रामपंचायती जिंकल्या. गालसुरे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी चार जागांवर शिवसेचे उमेदवार विजयी झाले; तर पाच जागा शेकापने जिंकून या पक्षाचा लाल बावटा फडकला.  शिवसेनेने तालुक्‍यावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतानाच संपूर्ण...
January 18, 2021
अलिबाग : तालुक्‍यातील पेझारी, सासवणे, वाघोडे व मानतर्फे झिराड या ग्रामपंचायतीच्या 38 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल सोमवारी अलिबाग तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व निर्माण केले.  पेझारी येथील नऊ जागांसाठी झालेल्या लढतीत धीरज म्हात्रे, योगिता...
January 18, 2021
अलिबाग : म्हसळा तालुक्‍यातील कार्यकाल संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ग्रामपंचायत केल्टे बिनविरोध अगोदरच झाली होती. तर पाभरे आणि लिपणी वावे या ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली.  पाभरे आणि लिपणी वावे दोन...
January 18, 2021
कर्जत  : तालुक्‍यात नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.त्यापैकी आदर्श गाव असलेल्या हुमगांव ग्रामपंचातीची निवडणूक बिनविरोध झाली. तर उर्वरित आठ ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी मतदान घेण्यात आले. यामध्ये शिवसेनेने वर्चस्व प्रस्तापित केले.  तालुक्‍यातील कोल्हारे, भिवपुरी, जिते...
January 18, 2021
माणगाव : माणगाव तालुक्‍यातील झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बामणोली ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी (ता. 18) लागला आहे. बामणोली ग्रामपंचायतीत 9 जागांपैकी पाच सदस्य बिनविरोध देण्यात आले होते. उर्वरित जागांसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायतमधील...
January 18, 2021
अलिबाग : राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रोहा तालुक्‍यातील आकाराने मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजपाने मुसंडी मारली. रोह्यात 21 ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादी 12, शिवसेना आणि भाजप सहा, मगर गट एक, शेकाप दोन ग्रामपंचायत जागांवर पक्षांचे अधिकृत उमेदवार विजयी झाले. भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी-...
January 17, 2021
अलिबाग  : राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्यातीलही राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या 78 ग्रामपंचायतींच्या सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.  जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्या झाल्या आहेत;...