एकूण 3 परिणाम
October 14, 2020
हैद्राबाद: तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे. कालपासून हैद्राबादमध्ये 15 लोकांना अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बऱ्याच जणांचा जीव घरे कोसळून झाला आहे. काही जण तर...
September 23, 2020
मुंबई : २३ सप्टेंबर १९८१ रोजी मुंबईत विक्रमी ३१८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज म्हणजेच तब्बल ३९ वर्षानंतर म्हणजेच २३ सप्टेंबर २०२० रोजी पुन्हा एकदा तुफानी पाऊस पाहायला मिळाला. एकीकडे तुफानी पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचं संकट अशा दोन्हींचा एकत्र सामना मुंबईकर आज करताना पाहायला मिळतोय....
September 23, 2020
मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता...