एकूण 4 परिणाम
October 14, 2020
हैद्राबाद: तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे. कालपासून हैद्राबादमध्ये 15 लोकांना अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बऱ्याच जणांचा जीव घरे कोसळून झाला आहे. काही जण तर...
October 14, 2020
हैदराबाद- तेलंगणातील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे किमान 11 जणांचा मत्यू झाला आहे. यातील 9 जणांचा मृत्यू तर बदलागुडामधील मोहम्मदिया हिल्स येथील भिंत कोसळल्याने झाला आहे. मंगळवारी सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे....
September 23, 2020
मुंबईः  मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता...
September 20, 2020
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सोबतच ठाणे आणि पालघरमध्ये हलका पाऊस पडणार असं भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आलंय. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला...