एकूण 4 परिणाम
January 05, 2021
मुंबई,ता. 5 :  राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऐन कडाक्याच्या थंडीत पाऊस पडताना पाहायला मिळतोय. ऐन थंडीत पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याला हिवसाळा अनुभवायला मिळतोय. येत्या  बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाबपासून...
November 23, 2020
नवी दिल्ली - बंगालला मे महिन्यात अम्फानचा तडाखा बसला होता. तर महाराष्ट्रात जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलं होतं. यानंतर आता निवारचं संकट भारतात घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्यात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. हे वादळ 25 नोव्हेंबरला तामिळनाडु, पुद्दुचेरीच्या किनाऱ्याला...
October 14, 2020
हैद्राबाद: तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे. कालपासून हैद्राबादमध्ये 15 लोकांना अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बऱ्याच जणांचा जीव घरे कोसळून झाला आहे. काही जण तर...
September 23, 2020
मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.  भारतीय हवामान खात्यानं आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका...