एकूण 9 परिणाम
January 05, 2021
मुंबई,ता. 5 :  राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऐन कडाक्याच्या थंडीत पाऊस पडताना पाहायला मिळतोय. ऐन थंडीत पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याला हिवसाळा अनुभवायला मिळतोय. येत्या  बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाबपासून...
November 15, 2020
मुंबई: ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीच्या एका नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात पावसाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पावसामध्ये मोठे डोंगर एका जागेवरून दुसरीकडे हलवण्याची शक्ती असते असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. या अभ्यासाचा केंद्रबिंदू भूतान आणि नेपाळ होता....
October 15, 2020
मुंबईः मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी या पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे. मुंबई-ठाण्यासह कोकणात अति मुसळधार तर पुणे-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह...
September 23, 2020
ठाणे, ता. 23 : ठाणे शहरात काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी रात्रीपासून त्यामध्ये अचानक बदल झाला असून जोरदार पावसामुळे 24 तासांत तब्बल 169.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शहरातील सहा ठिकाणी पाणी साचले होते. मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.  काही दिवसापासून शहरात...
September 23, 2020
मुंबई : २३ सप्टेंबर १९८१ रोजी मुंबईत विक्रमी ३१८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज म्हणजेच तब्बल ३९ वर्षानंतर म्हणजेच २३ सप्टेंबर २०२० रोजी पुन्हा एकदा तुफानी पाऊस पाहायला मिळाला. एकीकडे तुफानी पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचं संकट अशा दोन्हींचा एकत्र सामना मुंबईकर आज करताना पाहायला मिळतोय....
September 23, 2020
मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता...
September 23, 2020
मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.  भारतीय हवामान खात्यानं आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका...
September 23, 2020
मुंबईः  मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय.  गेल्या आठवड्यात शनिवारी संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा जोर धरला. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता...
September 20, 2020
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सोबतच ठाणे आणि पालघरमध्ये हलका पाऊस पडणार असं भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आलंय. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला...