एकूण 2 परिणाम
September 23, 2020
ठाणे, ता. 23 : ठाणे शहरात काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी रात्रीपासून त्यामध्ये अचानक बदल झाला असून जोरदार पावसामुळे 24 तासांत तब्बल 169.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शहरातील सहा ठिकाणी पाणी साचले होते. मुंब्य्रात एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.  काही दिवसापासून शहरात...
September 23, 2020
मुंबई : २३ सप्टेंबर १९८१ रोजी मुंबईत विक्रमी ३१८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आज म्हणजेच तब्बल ३९ वर्षानंतर म्हणजेच २३ सप्टेंबर २०२० रोजी पुन्हा एकदा तुफानी पाऊस पाहायला मिळाला. एकीकडे तुफानी पाऊस आणि दुसरीकडे कोरोनाचं संकट अशा दोन्हींचा एकत्र सामना मुंबईकर आज करताना पाहायला मिळतोय....