एकूण 3 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे आणि शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेने आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे राजन विचारे यांना 149355 मते मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांना 59467 मते मिळाली आहेत. ...
एप्रिल 29, 2019
ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील गडात शिवसेनेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान आहे. विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात ही लढत असून, आज (सोमवार) सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सायंकाळी सातपर्यंत 50.22 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आज...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती....