एकूण 2 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
ठाणे : विद्यार्थीप्रिय शिक्षक, क्रिकेट प्रशिक्षक, व्याख्याते; तसेच इतिहासाचे गाढे अभ्यासक विनायक ऊर्फ वि. ह. भूमकर (76) यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. भूमकर हे पोटाचा अल्सर व त्यानंतर काचबिंदू अशा व्याधी जडल्याने गेल्या तीन...
नोव्हेंबर 08, 2019
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या सामानाची तपासणी करणारी स्कॅनिंग मशीन व प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले मेटल डिटेक्‍टर (धातू संशोधक यंत्र) गेले अनेक दिवस बंद अवस्थेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कुणीही यावे आणि निघून जावे, अशी स्थिती बनली असून स्थानकाची सुरक्षा धोक्‍यात आली...