एकूण 6 परिणाम
January 13, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत कुमठे (ता. कोरेगाव) येथील रोहित जाधव या गिर्यारोहकाने पुण्यातील होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉ. मनीषा सोनवणे यांच्या साथीने नाशिकमधील 300 फूट उंचीच्या, गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणाऱ्या नवरी सुळक्‍यावर चढाई करून तीन...
January 13, 2021
मुंबई : आपल्या चित्रपटातून जगभरातल्या जाणकार प्रेक्षकांना वेड लावणारा दिग्दर्शक म्हणून हॉलिवूडच्या ख्रिस्तोफर नोलनचे नाव घेतले जाते. गेल्या वर्षी त्याचा टीनेट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. आगळे वेगळे कथानक त्याची अवाक करणारी मांडणी, जबरदस्त अनुभव देणारे छायांकन...
January 12, 2021
पेड (सांगली) : कोरोनाच्या काळात पुणे, मुंबई यासह अन्य शहरातून गावाकडे परतणाऱ्या लोकांना गावात येऊ न देता गावाबाहेरील जिल्हा परिषद शाळा किंवा हायस्कूलमध्ये पंधरा दिवस मुक्कामी ठेवण्यात आलं होतं. अशा लोकांना ग्रामपंचायतीच्या मतदानाला बोलविण्याची वेळ उमेदवारावर आली आहे.  गावकऱ्यांनी कोरोनाच्या काळात...
January 12, 2021
सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) :  छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देऊन त्यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा यंदा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे कोव्हिडचे नियम पाळत साजरा करण्यात आला. मुख्य जन्म सोहळ्याची सुरुवात राजवाडा येथे मराठा सेवा संघाचे पदाधिकाऱ्यांच्या...
January 07, 2021
महान (जि.अकोला) :  अकोला-दिग्रस मार्गावर महान बस थांब्याजवळ अकोला-दिग्रस एसटीतून गर्भवती महिलेने चालत्या एसटीतच पुत्राला जन्म दिला. एसटी कर्मचारी आणि महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने गर्भवती महिलेला तत्काळ सुविधा मिळाल्या. त्यामुळे महिला आणि पुत्र सुखरूप...
January 03, 2021
सोलापूर : राज्यात आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले असून 22 हजार 204 पैकी बारा हजारांपर्यंत शाळा सुरु झाल्या आहेत. 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी 16 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसही काही दिवसांत येणार...