एकूण 6 परिणाम
January 13, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत कुमठे (ता. कोरेगाव) येथील रोहित जाधव या गिर्यारोहकाने पुण्यातील होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉ. मनीषा सोनवणे यांच्या साथीने नाशिकमधील 300 फूट उंचीच्या, गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणाऱ्या नवरी सुळक्‍यावर चढाई करून तीन...
January 13, 2021
मुंबई : आपल्या चित्रपटातून जगभरातल्या जाणकार प्रेक्षकांना वेड लावणारा दिग्दर्शक म्हणून हॉलिवूडच्या ख्रिस्तोफर नोलनचे नाव घेतले जाते. गेल्या वर्षी त्याचा टीनेट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. आगळे वेगळे कथानक त्याची अवाक करणारी मांडणी, जबरदस्त अनुभव देणारे छायांकन...
January 12, 2021
पेड (सांगली) : कोरोनाच्या काळात पुणे, मुंबई यासह अन्य शहरातून गावाकडे परतणाऱ्या लोकांना गावात येऊ न देता गावाबाहेरील जिल्हा परिषद शाळा किंवा हायस्कूलमध्ये पंधरा दिवस मुक्कामी ठेवण्यात आलं होतं. अशा लोकांना ग्रामपंचायतीच्या मतदानाला बोलविण्याची वेळ उमेदवारावर आली आहे.  गावकऱ्यांनी कोरोनाच्या काळात...
January 03, 2021
सोलापूर : राज्यात आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले असून 22 हजार 204 पैकी बारा हजारांपर्यंत शाळा सुरु झाल्या आहेत. 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी 16 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसही काही दिवसांत येणार...
November 02, 2020
चंद्रपूर : सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. काही राजकीय नेत्यांनी या जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. मात्र या लढ्यात आता लहान मुलंही मागे...
October 03, 2020
औरंगाबाद  : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. दोन) नव्याने १६९ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ६२, ग्रामीण भागात नऊ रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३४ हजार १० झाली. उपचारानंतर बरे झालेल्या आणखी ४२९ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत २८ हजार २४३ रुग्ण बरे झाले...