January 31, 2021
उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील तुगावचे रहिवाशी, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष, माजी तालुकाध्यक्ष बालाजी दत्तात्रय कोराळे (वय ५२) यांचे रविवारी (ता. ३१) सकाळी दहाच्या सुमारास औसामोड (ता.लातूर) येथे अपघाती निधन झाले. या बाबतची माहिती अशी की, बालाजी कोराळे हे तुगाव येथून रविवारी सकाळी दुचाकीवरून (...