एकूण 3 परिणाम
February 19, 2021
पिंपरी - कोरोना व लॉकडाउनमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात करवाढ सुचवली जाईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, कोणतीही करवाढ न करता तब्बल दोन कोटी ४३ लाख रुपये शिलकी रकमेचे प्रारूप अंदाजपत्रक आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समिती...
February 19, 2021
अंदाजपत्रकात नवीन असे काही नाही. गेल्या चार वर्षांत तत्कालीन आयुक्तांनी नवीन समाविष्ट भागांवर विशेष भर दिला होता. या अंदाजपत्रकातही रस्ते, सांडपाणीकडे अधिक लक्ष दिले आहे. चांगली मांडणी केली असून, आता अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अंदाजपत्रकातील प्रस्तावित...
January 03, 2021
सोलापूर : राज्यात आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले असून 22 हजार 204 पैकी बारा हजारांपर्यंत शाळा सुरु झाल्या आहेत. 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी 16 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसही काही दिवसांत येणार...