एकूण 3 परिणाम
March 09, 2021
शेतीला आधार; महिलांच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक सवलत मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे गाळात रुतलेल्या राज्याच्या अर्थचक्राला चालना देणारा तसेच उत्पन्नाची हमी देणाऱ्या क्षेत्रांना प्राधान्य देणारा महाविकास आघाडी सरकारचा भविष्यवेधी अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. शेती,...
March 09, 2021
कोरोनाच्या महासाथीने जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उभे केल्याने सर्वांनीच त्यातून धडा घेण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने या अर्थसंकल्पात कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेची पायाभूत सुविधा मजबूत व्हावी यासाठी सात हजार ५०० कोटी रुपयांची भरभक्कम तरतूद केली आहे. सामाजिक न्याय व विशेष...
January 03, 2021
सोलापूर : राज्यात आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले असून 22 हजार 204 पैकी बारा हजारांपर्यंत शाळा सुरु झाल्या आहेत. 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी 16 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसही काही दिवसांत येणार...