एकूण 56 परिणाम
September 20, 2020
पर्यावरण संवर्धनाचे वेड असेल, तर आपण पर्यावरणाला घातक वस्तूंना पर्याय निश्‍चितच उभा करू शकतो. मालवणमधील पर्यावरणप्रेमी प्रा. हसन खान यांनी त्याचाच ध्यास घेतला. पर्यावरणाला घातक वस्तूंना पर्याय अर्थात विकल्प त्यांनी शोधले आहेत. फायबर आणि प्लास्टिक हे पर्यावरणास घातक आहे. मग ते रक्षाबंधनासाठी वापरली...
November 09, 2020
नाशिक : लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असताना परदेशातील नागरिकांना यंदा दिवाळी फराळाची चव चाखता येते की नाही, अशी परिस्थिती असताना विमानसेवा सुरू झाल्याने टपाल विभागाने त्यांची पार्सल सेवा पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना विदेशातील आप्तस्वकीयांना पार्सलने फराळ पाठविण्याचा मार्ग...
December 26, 2020
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आता फक्त एक आठवडा उरला आहे. 2020 हे वर्ष कोरोनामुळे लोकांना घरातच काढावं लागलं. त्यामुळे 2021 मध्ये तरी सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कोरोना, लॉकडाऊन, अनलॉक आणि निर्बंधामुळे लोकांना सुट्ट्या असूनही घरातच वेळ घालवावा लागला आणि एन्जॉय करता आलं नाही. ...
October 16, 2020
कऱ्हाड : आमच्या कुटुंबात गणेशोत्सवातच कोरोनाची एन्ट्री झाली. मोठे दीर बाधित झाले. त्याबरोबर त्यांची पत्नी, माझी दोन्ही मुले पॉझिटिव्ह आली. मुलांना होम आयसोलेशन केले. दीर, जाऊबाई यांना रुग्णालयात दाखल केले. विसर्जनादिवशी मला कोरोनाची बाधा झाली. घरातील सात जणांसह काम करणाऱ्या तिघांनाही लागण झाली....
October 18, 2020
चोपडा (जळगाव) : आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी असते, याचाच प्रत्यय मजरे हिंगोणा (ता. चोपडा) येथील इंदूबाई बाप बुधा महाले (वय ७८) या वृद्ध महिलेने दोनशे रुपये रोजंदारीने भिवंडी (ठाणे) येथे कंपनीत काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या चुलत भाऊ रामा दोधु महाले यास भिवंडी येथून बोलावून सुपूर्द...
December 27, 2020
‘र’ अक्षराने सुरुवात होणाऱ्या रथसप्तमी, रक्षाबंधन, रंगपंचमी व रामनवमी या पाच अक्षरी सणांना सुट्टी असणाऱ्या २०२१ मध्ये २१ फेब्रुवारी, २१ मार्च, २१ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी असून, २१ एप्रिलला बुधवारी रामनवमीची व २१ जुलैला बुधवारीच बकरी ईदची सुट्टी असणार आहे. रंगांची उधळण करणाऱ्या होळी, धुलिवंदन व...
October 05, 2020
मुक्ताईनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, याची जाणीव असतानाही खासदार रक्षा खडसे केवळ पक्षादेश म्हणून या कायद्याचे समर्थन करीत असतील आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असतील तर शेतकऱ्यांच्या मतांवर संसदेत निवडून गेलेल्या खासदारांकडून ही शेतकऱ्यांचीच प्रतारणा आहे, असा...
November 10, 2020
नागपूर  ः दसऱ्यानंतर आता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा सोने व चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता आणि कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने अनेकांनी विक्रेत्यांकडे सोने चांदीच्या दागिन्यांची पूर्वनोंदणी सुरू केलेली...
November 16, 2020
नागपूर : कोरोनाने कोलमडलेल्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त चैतन्य आले. दिवाळीमुळे मागील सात महिन्यांपासून बाजारात असलेली मरगळ दूर होऊन नवी उभारी मिळाली. शुक्रवारपासून बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने ५०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ...
December 06, 2020
मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार एका वर्षात किती सिनेमे करतो हे सगळ्यांनाच माहित आहे. बॉलीवूडमध्ये एका वर्षात जास्त सिनेमे करण्याचा रेकॉर्ड जर कोणाचा असेल तर तो म्हणजे अक्षयचा. मात्र २०२० मध्ये देशात कोरोनाच्या महारोगराईमुळे गेले आठ ते दहा महिने शुटींग ठप्प झालं होतं. अनलॉक केल्यापासून पुन्हा...
October 25, 2020
जळगाव ः मुंबईत शुक्रवारी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथ खडसेंनी प्रवेश घेतला. त्यानंतर जळगावला परत येत असतांना धुळेच्या वेशीवर तसेच धुळे जिल्ह्यात खडसेंचे जल्लोषात स्वागत राष्ट्रवादी व खडसे समर्थकांनी केले होते. तर आज जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात...
October 24, 2020
जामनेर : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्नुषा आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा शनिवारचा (ता.२४) जामनेर दौरा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक ठरला. एकनाथ खडसेंच्या पक्षांतरादरम्यान अनेकदा खासदार खडसे कोणती...
November 19, 2020
भुसावळ (जळगाव) : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एका कार्यक्रमात स्‍टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमादरम्‍यान हा प्रकार घडला. बोदवड येथील...
September 23, 2020
जळगाव  :  जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर असून यंदा मात्र केळी उत्पादक विविध समस्यांमुळे संकटात सापडला आहेत. त्यावर उपाय म्हणून केंद्राने २०१२-१३ मध्ये सुरु केलेल्या केळी करपा निर्मूलन कार्यक्रम पुन्हा राबवावा अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी आज लोकसभेत केली.  लोकसभेत नियम १९३अन्वये देशातील कोविड १९...
January 11, 2021
चोपडा (जळगाव) : तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या हातेड बुद्रुक या गावात माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचे ग्रामविकास पॅनल तर खासदार रक्षा खडसे समर्थक व माजी सरपंच मनोज सनेर यांचे जनविकास पॅनल या दोघांमध्ये ४ प्रभागात ११ जागांसाठी २२ उमेदवारांमध्ये आमनेसामने सरळ लढत होणार आहे. या...
January 08, 2021
सोलापूर: कोरोनाच्या आपत्तीमुळे शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले असून, सर्व पालकांना, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चिंता सतावत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनमध्येच सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन वेळ वाया न घालविता वर्क फ्रॉम होम करण्यास सुरुवात...
October 21, 2020
नाशिक : "नाशिकचा कोणीही कार्यकर्ता, नेते किंवा पदाधिकारी एकनाथ खडसेंसोबत जाणार नाही. एव्हढेच काय खासदार रक्षा खडसे देखील भाजप सोडणार नाही, कारण त्यांना राजकीय भविष्याची जाण आहे," असा दावा भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार...
January 09, 2021
जळगाव : केंद्र सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी थांबविण्यात आली होती. मात्र, असंख्य शेतकऱ्यांचा मका अद्याप शिल्लक असल्याने खासदार रक्षा खडसे यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  केंद्र सरकारचे अडीच लाख...
September 22, 2020
रावेर (जळगाव) : केळी पीक विम्याचे सध्याचे अन्याय्य निकष बदलवून शेतकरीहिताचे निकष लावण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला त्वरित आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी काल (ता. २०) सायंकाळी उशिरा लोकसभेत केली. शून्य प्रहरात त्यांनी हा विषय उपस्थित केला.  श्रीमती खडसे म्हणाल्या, की जळगाव,...
October 09, 2020
जळगाव : प्रशासनातील समन्वयाअभावी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ते टाळण्यसाठी पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन खासदार रक्षा खडसे यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले.  आवर्जून वाचा- मुंबई, पुण्याहून धावणार सहा जोडी विशेष रेल्वेगाड्या...