एकूण 56 परिणाम
January 18, 2021
जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे गाव असलेल्या कोथळीमधील ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना व ‘खडसे’परिवाराच्या पॅनलची अती-तटीची लढत झाली. या लढतीत खडसे परिवार पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत तर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या परिवर्तन पॅनलचे पाच...
January 13, 2021
जळगाव : गेल्या ४६ वर्षांतील आपल्या सार्वजनिक जीवनात सध्याचे राज्यातील आघाडी सरकार हे आतापर्यंतचे सर्वाधिक निष्क्रिय सरकार असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी केली. महाराष्ट्राच्या भाजप उभारणीत नाथाभाऊंचे योगदान नाकारण्यासारखे नाहीच. त्यांच्यासारख्या नेत्याने पक्ष...
January 11, 2021
लोणावळा :  मागच्या पाच वर्षात शिवसेनेचा आरोग्यमंत्री होता. भंडारा येथील रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेकरीता दीड कोटी रुपयांची मागणी करूनही महाविकास आघाडी सरकार दहा महिन्यांत कार्यवाही करू शकले नाही. बिल्डरचे प्रश्न, प्रिमियम व रेडी रेकनरचा विषय असेल तर हे सरकार धावाधाव करते, त्यांचे प्रश्न लगेच मार्गी...
January 11, 2021
चोपडा (जळगाव) : तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या हातेड बुद्रुक या गावात माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचे ग्रामविकास पॅनल तर खासदार रक्षा खडसे समर्थक व माजी सरपंच मनोज सनेर यांचे जनविकास पॅनल या दोघांमध्ये ४ प्रभागात ११ जागांसाठी २२ उमेदवारांमध्ये आमनेसामने सरळ लढत होणार आहे. या...
January 09, 2021
वावडेः दिवाळीनंतर मुलांना वेध लागतात पतंग उडविण्याचे नववर्षाच्या उत्साहात जानेवारीत येणाऱ्या मकरसंक्रांतीला पतंग पुढे सर्व खेळ फिके ठरतात या पतंगाची जन्मकथा ही मोठी रोचक आहे. आवश्य वाचा- केंद्र सरकारकडून दिलासा; आठवडाभरात मका खरेदी पुन्हा सुरू होणार    पतंगाचा इतिहास चीनमधील लोक कथेनुसार एका...
January 09, 2021
धुळे ः ग्रामपंचायत निवडणुकीत माघारीअंती धुळे तालुक्यातील मोरदड, आमदड-वजीरखेडे, बोरविहीर, पुरमेपाडा, रामी या पाच ग्रामपंचायतींवर, तर साक्री तालुक्यातील दारखेल, निळगव्हाण या दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा निर्विवाद भगवा फडकला असून, एकूण सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. आवश्य वाचा- ...
January 09, 2021
जळगाव : केंद्र सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी थांबविण्यात आली होती. मात्र, असंख्य शेतकऱ्यांचा मका अद्याप शिल्लक असल्याने खासदार रक्षा खडसे यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.  केंद्र सरकारचे अडीच लाख...
January 08, 2021
सोलापूर: कोरोनाच्या आपत्तीमुळे शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले असून, सर्व पालकांना, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चिंता सतावत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनमध्येच सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन वेळ वाया न घालविता वर्क फ्रॉम होम करण्यास सुरुवात...
December 30, 2020
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी आज चौकशीसाठी हजर राहावं असं समन्स ईडीकडून बजावण्यात आलं आहे. दरम्यान एकनाथ खडसेंना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यामुळे आज एकनाथ खडसे ED चौकशीला उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे....
December 29, 2020
रावेर (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील सहा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सुमारे सव्वादोन लाख क्विंटल मका केंद्र शासनाने खरेदी थांबविल्यामुळे त्यांच्या घरात पडून आहे. खासदार रक्षा खडसे यांनी आता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा मका खरेदी करण्यासाठीचे उद्दिष्ट वाढवून घ्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून...
December 27, 2020
‘र’ अक्षराने सुरुवात होणाऱ्या रथसप्तमी, रक्षाबंधन, रंगपंचमी व रामनवमी या पाच अक्षरी सणांना सुट्टी असणाऱ्या २०२१ मध्ये २१ फेब्रुवारी, २१ मार्च, २१ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी असून, २१ एप्रिलला बुधवारी रामनवमीची व २१ जुलैला बुधवारीच बकरी ईदची सुट्टी असणार आहे. रंगांची उधळण करणाऱ्या होळी, धुलिवंदन व...
December 26, 2020
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आता फक्त एक आठवडा उरला आहे. 2020 हे वर्ष कोरोनामुळे लोकांना घरातच काढावं लागलं. त्यामुळे 2021 मध्ये तरी सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कोरोना, लॉकडाऊन, अनलॉक आणि निर्बंधामुळे लोकांना सुट्ट्या असूनही घरातच वेळ घालवावा लागला आणि एन्जॉय करता आलं नाही. ...
December 25, 2020
यावल : तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अपेक्षेप्रमाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा हेळसांड आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तांत्रिक कारणाअभावी ‘सीसीआय’ने साकळी येथील साई रामजी जिनर्सची निविदा रद्दबातल ठरविली आहे. आवश्य...
December 23, 2020
यावल : यावल तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अद्यापपावेतो सुरू न झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तालुक्यात ‘सीसीआय’मार्फत आठवड्यातून एक दिवस प्रायोगिक तत्त्वावर केंद्र सुरू करण्याची घोषणा खासदार रक्षा खडसे यांनी केली. मात्र, अजूनही केंद्र सुरू झाले नाही.  आवश्य वाचा- जळगाव...
December 06, 2020
मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार एका वर्षात किती सिनेमे करतो हे सगळ्यांनाच माहित आहे. बॉलीवूडमध्ये एका वर्षात जास्त सिनेमे करण्याचा रेकॉर्ड जर कोणाचा असेल तर तो म्हणजे अक्षयचा. मात्र २०२० मध्ये देशात कोरोनाच्या महारोगराईमुळे गेले आठ ते दहा महिने शुटींग ठप्प झालं होतं. अनलॉक केल्यापासून पुन्हा...
November 30, 2020
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही प्रमुख पुरावे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्‍यात घेतले आहेत. आता या प्रकरणात नेमके कोण अडकते याकडे लक्ष असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याच प्रकरणवर दुपारी पत्रकार...
November 30, 2020
जळगाव : ‘बीएचआर’ पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असून, यात शेकडो जण गुंतले आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांनी हे प्रकरण दडपले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल. त्यामुळे या...
November 19, 2020
धुळे : राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून अटीशर्तीनुसार सर्व प्रकारच्या शाळांतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासह (सिव्हील) जिल्ह्यातील...
November 19, 2020
भुसावळ (जळगाव) : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एका कार्यक्रमात स्‍टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमादरम्‍यान हा प्रकार घडला. बोदवड येथील...
November 16, 2020
नागपूर : कोरोनाने कोलमडलेल्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त चैतन्य आले. दिवाळीमुळे मागील सात महिन्यांपासून बाजारात असलेली मरगळ दूर होऊन नवी उभारी मिळाली. शुक्रवारपासून बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने ५०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ...