एकूण 10 परिणाम
January 08, 2021
सोलापूर: कोरोनाच्या आपत्तीमुळे शिक्षणावर दूरगामी परिणाम झाले असून, सर्व पालकांना, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चिंता सतावत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनमध्येच सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन वेळ वाया न घालविता वर्क फ्रॉम होम करण्यास सुरुवात...
December 27, 2020
‘र’ अक्षराने सुरुवात होणाऱ्या रथसप्तमी, रक्षाबंधन, रंगपंचमी व रामनवमी या पाच अक्षरी सणांना सुट्टी असणाऱ्या २०२१ मध्ये २१ फेब्रुवारी, २१ मार्च, २१ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी असून, २१ एप्रिलला बुधवारी रामनवमीची व २१ जुलैला बुधवारीच बकरी ईदची सुट्टी असणार आहे. रंगांची उधळण करणाऱ्या होळी, धुलिवंदन व...
December 26, 2020
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आता फक्त एक आठवडा उरला आहे. 2020 हे वर्ष कोरोनामुळे लोकांना घरातच काढावं लागलं. त्यामुळे 2021 मध्ये तरी सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कोरोना, लॉकडाऊन, अनलॉक आणि निर्बंधामुळे लोकांना सुट्ट्या असूनही घरातच वेळ घालवावा लागला आणि एन्जॉय करता आलं नाही. ...
December 06, 2020
मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार एका वर्षात किती सिनेमे करतो हे सगळ्यांनाच माहित आहे. बॉलीवूडमध्ये एका वर्षात जास्त सिनेमे करण्याचा रेकॉर्ड जर कोणाचा असेल तर तो म्हणजे अक्षयचा. मात्र २०२० मध्ये देशात कोरोनाच्या महारोगराईमुळे गेले आठ ते दहा महिने शुटींग ठप्प झालं होतं. अनलॉक केल्यापासून पुन्हा...
November 16, 2020
नागपूर : कोरोनाने कोलमडलेल्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त चैतन्य आले. दिवाळीमुळे मागील सात महिन्यांपासून बाजारात असलेली मरगळ दूर होऊन नवी उभारी मिळाली. शुक्रवारपासून बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने ५०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ...
November 10, 2020
नागपूर  ः दसऱ्यानंतर आता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा सोने व चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता आणि कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने अनेकांनी विक्रेत्यांकडे सोने चांदीच्या दागिन्यांची पूर्वनोंदणी सुरू केलेली...
November 09, 2020
नाशिक : लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असताना परदेशातील नागरिकांना यंदा दिवाळी फराळाची चव चाखता येते की नाही, अशी परिस्थिती असताना विमानसेवा सुरू झाल्याने टपाल विभागाने त्यांची पार्सल सेवा पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना विदेशातील आप्तस्वकीयांना पार्सलने फराळ पाठविण्याचा मार्ग...
October 18, 2020
चोपडा (जळगाव) : आर्थिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी असते, याचाच प्रत्यय मजरे हिंगोणा (ता. चोपडा) येथील इंदूबाई बाप बुधा महाले (वय ७८) या वृद्ध महिलेने दोनशे रुपये रोजंदारीने भिवंडी (ठाणे) येथे कंपनीत काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या चुलत भाऊ रामा दोधु महाले यास भिवंडी येथून बोलावून सुपूर्द...
October 16, 2020
कऱ्हाड : आमच्या कुटुंबात गणेशोत्सवातच कोरोनाची एन्ट्री झाली. मोठे दीर बाधित झाले. त्याबरोबर त्यांची पत्नी, माझी दोन्ही मुले पॉझिटिव्ह आली. मुलांना होम आयसोलेशन केले. दीर, जाऊबाई यांना रुग्णालयात दाखल केले. विसर्जनादिवशी मला कोरोनाची बाधा झाली. घरातील सात जणांसह काम करणाऱ्या तिघांनाही लागण झाली....
September 20, 2020
पर्यावरण संवर्धनाचे वेड असेल, तर आपण पर्यावरणाला घातक वस्तूंना पर्याय निश्‍चितच उभा करू शकतो. मालवणमधील पर्यावरणप्रेमी प्रा. हसन खान यांनी त्याचाच ध्यास घेतला. पर्यावरणाला घातक वस्तूंना पर्याय अर्थात विकल्प त्यांनी शोधले आहेत. फायबर आणि प्लास्टिक हे पर्यावरणास घातक आहे. मग ते रक्षाबंधनासाठी वापरली...