एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज पाच कोटी रुपयांचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्त केला. या वेळी जलसंधारणमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे...