एकूण 58 परिणाम
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) सकाळी 11 वाजता राजभवन येथे होत असून, यामध्ये भाजप शिवसेनेच्या मंत्र्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याची...
मे 31, 2019
नवी दिल्ली : प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांपैकी काहींना वगळून, काहींना घेऊन आणि काही नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. एकेकाळी मोदी यांचे विश्‍वासू मानले जाणारे सुरेश प्रभू तसेच मेनका गांधी यांना मिळालेला अर्धचंद्रही...
मे 30, 2019
नवी दिल्ली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना आज (गुरुवार) मंत्रिमंडळातील समावेशाबाबत पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. याबरोबरच अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचाही समावेश निश्चित आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 23, 2019
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014 ची निवडणूक जिंकली. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या कामावर 2019 ची निवडणूक आम्ही जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. आठवले म्हणाले, 'नरेंद्र मोदींची हवा नाही...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण लोकसभेतून माघार घेतली,...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत ५५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटवली नाही; परंतु त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची मात्र गरिबी हटवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीवर केली. येथील रेल्वे मैदानावर...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...
एप्रिल 18, 2019
तासगाव - पंढरपूर लोकसभा मतदार संघातून सातवेळा संदिपान थोरात यांनी प्रतिनिधीत्व केले. रामदास आठवले दोनवेळा लढले, मात्र कधीच या उमेदवारांची जात चर्चेत आली नव्हती. यावेळी जातीवर राजकारण करण्याचा प्रकार सुरू आहे. लोक विकासाचं बोलत नाहीत, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, अशा शब्दांत आमदार अनिल...
एप्रिल 13, 2019
मुंबई  - भाजपच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नसल्यामुळे घटक पक्षांचे नेते प्रचारात उदासीन, तर कार्यकर्त्यांत मरगळ पसरल्याचे चित्र आहे. यातच भरीस भर म्हणजे भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे....
एप्रिल 11, 2019
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.10) सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये सभा झाली. सभेत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी आपण रामराजेंच्या पाठी मागे ताकदीने उभ राहिले पाहिजे असे आवाहन केले....
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक व महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार जोरात सुरू आहे. महाडिक यांचा व्यक्तिगत प्रचारावर, तर मंडलिक यांचा पक्षीय प्रचारावर भर आहे. असे असले तरी सोबतच्या घटक पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेण्यात...
एप्रिल 09, 2019
औसा (लातूर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (मंगळवार) येथे सभा झाली. सभेदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून धम्माल उडवून दिली. आठवलेंची कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. औसा येथे उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर...
एप्रिल 02, 2019
वर्धा - एक एप्रिल विदेशात एप्रिल फूल म्हणून साजरा करतात. काँग्रेसने ५५ वर्षे हेच केले. आता जनता मूर्ख बनणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील जाहीर सभेत केले. शिवसेना- भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी वर्धा येथे सभा आयोजित करण्यात आली....
मार्च 24, 2019
कोल्हापूर : आमचे कपडे उतरविणारा जन्माला यायचा आहे. काही जण स्वतः बोलू शकत नाही, त्यामुळे त्यांनी पोपट नेमले आहेत. बारामतीचे पोपट बोलू लागले आहेत. आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाहीत. तुमचे वेगवेगळ्या निवडणुकीत सगळे गेले आहे. कोणाची सुपारी घेण्यापेक्षा घरी बसून शांत बसा. मोदी सूर्यासारखे आहेत,...
मार्च 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीने घटक पक्षांतील कुठल्याच पक्षाला उमेदवारी न दिल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांपर्यंत सर्वांनीच नाराजीचा सूर आळवायला सुरवात केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जागा...
मार्च 21, 2019
रायगड - भाजप -शिवसेना युतीने लोकसभेसाठी एकही जागा आम्हाला दिली नाही, तरी आपण समाधानी आहोत, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्‍यक्ष रामदास आठवले यांनी केली. राज ठाकरे - शरद पवार एकत्र आले तरी फरक पडणार नाही असेही ते म्हणाले. महाड येथे सत्‍याग्रह दिन कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी...
मार्च 18, 2019
मुंबई - मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रवमूल्य घटल्याने मनसेचे नेते राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदी नेते लोकसभेच्या मैदानात एकाकी पडल्याचे चित्र आहे. आघाडी अथवा युतीकडून अपेक्षित...