एकूण 31 परिणाम
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 23, 2019
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014 ची निवडणूक जिंकली. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या कामावर 2019 ची निवडणूक आम्ही जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. आठवले म्हणाले, 'नरेंद्र मोदींची हवा नाही...
मे 12, 2019
औसा : पावसाळ्यात मुंबई, कोकण किनारपट्टी भागात पडलेला पाऊस हा समुद्रात जातो. परंतू समुद्रात जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडवून नद्या जोडून जर मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यात आणले पाणी तर येथील दुष्काळाचे कायमचे निर्मुलन होईल. गेल्या पंधरा वर्षापासुन मी हा विषय सातत्याने...
मे 12, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या तुमचा...
एप्रिल 24, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... बदलाच्या शक्यतेने अंबानी काँग्रेसमागे : राज ठाकरे राज तुम्ही करू नका जास्त नखरे... : रामदास आठवले महाराष्ट्रात महाआघाडीला 35 जागा...
एप्रिल 24, 2019
मुंबई : राज तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या प्रचारार्थ ते बोलत होते....
एप्रिल 12, 2019
शिरूर नारायणगाव - आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके व त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. त्यातून शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी...
एप्रिल 11, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ''मोदी टीकाही करतात, आणि म्हणतात पवार तुम्ही इकडे या'' शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा: तावडे भाजपच्या...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक व महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार जोरात सुरू आहे. महाडिक यांचा व्यक्तिगत प्रचारावर, तर मंडलिक यांचा पक्षीय प्रचारावर भर आहे. असे असले तरी सोबतच्या घटक पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेण्यात...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 14, 2019
कणकवली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घाणेरडं राजकारण सुरू केले आहे. शिवसेना आणि भाजप पक्षांत भांडणे लावण्याची कूटनीती खेळली जाते आहे, तर दुसरीकडे फेक न्यूज तयार करून आमच्या बदनामीचा प्रयत्न होतो आहे. याखेरीज स्वतःच गाड्यांची जाळपोळ करून वातावरण बिघडवत आहेत; मात्र जनता...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : काँग्रेस सरकारच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची कामगिरी अत्यंत चांगली आहे. मोदींकडून गरिबांना न्याय दिला जात आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारला आहे. प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ नेते आहेत. सत्ता कशी मिळवायचे हे त्यांनी माझ्याकडून शिकाव, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवीता हटके असतात हे सर्वांनाच माहित असून, संसदेत आठवले यांनी केलेली कवितेमुळे वातावरण एकदम हलके झाले अन् सर्वांनाच हसू फुटले. आठवले यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रामदास आठवले त्यांच्या कवितांसाठी फक्त महाराष्ट्रातच...
जानेवारी 25, 2019
कल्याण - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून लढणार असल्याची चर्चा आहे. ते कोठूनही लढले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांची विकेट आम्हीच काढणार, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (ता. 23) दिला. ...
जानेवारी 24, 2019
कल्याण - आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या मागे काही लोक लागले आहेत. मात्र मोदी आणि मी देशासाठी चांगले काम करत असून, राहुल गांधीची विकेट आम्हीच काढणार , असे प्रतिपादन आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केले. कल्याण पूर्वमध्ये कोकण...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा: "महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संघटन असून पक्ष तळागाळात पोहोचला आहे. शिवाय कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट असल्याने जोवर महाराष्ट्रात मी आणि प्रकाश आंबेडकर आहोत, तोपर्यंत भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना संधी नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय...
डिसेंबर 18, 2018
कल्याण : देशात यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने 25.5 लाख घरे बांधली होती. मात्र, आमच्या सरकारने देशभरात एक कोटी 25 लाखांपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजना'अंतर्गत 8 लाख घरे बांधली जात आहेत. आमच्या सरकारकडून बेघर लोकांना निवारा मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे...
डिसेंबर 17, 2018
सोलापूर : भीमा कोरेगावच्या घटनेनंतर झालेल्या महाराष्ट्र बंदमध्ये माझेही कार्यकर्ते होते. प्रकाश आंबेडकर यांना या महाराष्ट्र बंदचे क्रेडिट घेऊन दिल्लीचा नेता व्हायचे आहे. त्यांनी खुशाल दिल्लीचा नेता व्हावं मी आपला गल्ली बोळाचाच नेता बरा असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. ...